Benefits of Guava leaves पेरूच्या पानांचा चहा कधी प्यायला आहात का ? आहेत इतके फायदे

Last Updated:
Benefits of Guava leaves पेरू हे एक स्वादिष्ट फळ आहे हे आपल्याला माहितीच आहे.पेरूमध्ये जितके औषधी गुणधर्म आहेत त्यापेक्षा पेरूची पानं औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत. पेरूच्या पानांचा वापर गेल्या अनेक शतकांपासून आयुर्वेदिक औषधांमध्ये होतोय. जाणून घेऊया पेरूच्या पानांचे फायदे
1/7
पेरूच्या पानांमध्ये अ, क, ई आणि के जीवनसत्त्वे तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि फॉस्फरस यासारख्या खनिजांचा समावेश असतो. पेरूच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्समध्ये मोठ्या प्रमाणात असतात जे मुक्त रॅडिकल्समुळे होणारे नुकसान रोखण्यात मदत करतात.

advertisement
2/7
पेरूच्या पानांमध्ये बॅक्टेरियाविरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे पाचक प्रणाली निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे अपचन, पोटात दुखणे आणि उलट्यांचा त्रास कमी होतो.

3/7
पेरूची पाने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात, जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.

4/7
पेरूची पानं त्वचेसाठी आणि केसांसाठीही फायदेशीर असतात. त्यांच्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या हानीपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात, ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात. पेरूच्या पानांचा काढा केस मजबूत करण्यास आणि डोक्यातील कोंडा कमी करण्यास फायदेशीर आहे.

5/7
पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हे संसर्ग रोखण्यासाठी आणि त्यांच्याशी लढण्यासाठी मदत करते.

6/7
पेरूच्या पानांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. ते खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदत करतात.

7/7
पेरूची पानं उकळून त्यांचा चहा सुद्धा केला जाऊ शकतो. चहा पचनासाठी, रक्तातील साखरेवर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी फायद्याचा आहे.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement