केळ्याची साल फेकण्याआधी फायदे वाचा, ब्युटी पार्लरमध्ये जायची गरज नाही पडणार!

Last Updated:
कोणतंही फळ खाल्ल्यावर आपण त्याची साल फेकून देतो. खरंतर आहारात फळांचा समावेश असावा असा सल्ला डॉक्टर वारंवार देतात. कारण प्रत्येक फळ पौष्टिक गुणांनी परिपूर्ण असतं. परंतु आपल्या खाण्यात अशी अनेक फळं येतात ज्यांच्या फायद्यांबाबत आपल्याला माहितीच नसते. (सौरभ वर्मा, प्रतिनिधी / रायबरेली)
1/5
आयुर्वेदिक डॉक्टर स्मिता श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केळ्यामध्ये व्हिटॅमिन b6, व्हिटॅमिन b12, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियमसह अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळते.

advertisement
2/5
डॉक्टर सांगतात की, केळ्याची साल कधीच फेकू नये, ती त्वचेसाठी आणि अंगदुखीवर गुणकारी असते. शिवाय केळ्यामुळे पचनसंस्था सुरळीत होते, दातही छान पांढरेशुभ्र होतात.

3/5
केळ्याच्या सालीने आपण चेहऱ्याला स्क्रब करू शकता. यामुळे डेड स्किन रिपेअर होते. चमचाभर मध आणि हळदीत केळ्याच्या सालीची पावडर मिसळून त्या पेस्टने आपण चेहऱ्यावर स्क्रब करू शकता. यामुळे त्वचेवर छान ग्लो येईल.

4/5
चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर केळ्याच्या सालीची पावडर आणि चमचाभर मधात लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून 5 ते 10 मिनिटं मसाज केल्याने चेहरा छान तुकतुकीत होईल.

5/5
केसात कोंडा झाला असेल, तर तोसुद्धा केळ्याच्या सालीमुळे पूर्ण साफ होऊ शकतो. यासाठी या सालीची पेस्ट बनवून स्कॅल्पवर लावा आणि 10 मिनिटं मसाज करा. अर्धा तास ही पेस्ट तशीच राहूद्या. असं केल्याने कोंडा लवकर दूर होईल. कारण या सालीत कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम तत्त्व भरपूर प्रमाणात असतात.

BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement