Kidney Stone Home Remedies: सर्वोत्तम उपाय, सहज गळून पडू शकतात मूतखडे!

Last Updated:
मूतखडे झाल्यास लघवीच्या जागी जळजळ होणं, लघवी करताना वेदना होणं, ओटीपोटात दुखणं, उलटी होणं, इत्यादी त्रास होतो जो पुढे वाढत जातो. त्यामुळे या आजारावर वेळीच उपचार करणं आवश्यक असतं. खरंतर आपल्या आजूबाजूला अनेक औषधी वनस्पती असतात, आपल्याला केवळ त्यांचे उपयोग माहित नसतात इतकंच. आयुर्वेदात मूतखड्यासाठी एका औषधी वनस्पतीचा रामबाण उपाय दिलेला आहे. (कैलास कुमार गोपे, प्रतिनिधी)
1/5
मूतखड्याचा त्रास दूर करण्यासाठी फायदेशीर असं रोप बागेत किंवा जंगलात सहज मिळतं. या रोपाची पानं मऊ आणि चिकट असतात. या रोपाचं नाव आहे पानफुटी.

advertisement
2/5
आयुर्वेदिक डॉक्टर राजेश पाठक सांगतात की, पानफुटी विविध आजारांवर उपयुक्त असते. या रोपाची पानं चवीला आंबट आणि काहीशी तिखट-खारट असतात. त्यांमुळे मोठमोठे आजार दूर होण्यास मदत मिळते.

3/5
पानफुटीतील औषधी गुणधर्म मूतखड्यावरही गुणकारी ठरतात. त्यासाठी या वनस्पतीच्या पानांचा रस काढून सकाळी, संध्याकाळी गरम पाण्यात मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे किडनी आणि मुत्राशयातून खडे हळूहळू गळून बाहेर पडतात.

4/5
पानफुटीत अँटिफंगल आणि अँटिबॅक्टेरियल गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेवर असलेले घातक विषाणू दूर होतात. तसंच पानफुटीची पेस्ट डोकेदुखीवर रामबाण ठरते. अँटिइन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे सांधेदुखीवरही आराम मिळतो.

5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
View All
advertisement