फक्त फळच नाही, त्याच्या बियाही आहेत खूपच गुणकारी, लठ्ठपणासह अनेक आजारांपासून मिळतो आराम

Last Updated:
उन्हाळ्यात फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. आज आपण अशाच एका फळाबाबत जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये 90 टक्के पाणी असते. तसेच व्हिटामिन्स आणि मिनरल्स सह अनेक औषधी गुण असतात. अनेक आजारांवर हे फळ फायदेशीर आहे. यामुळे हाडे, केस आणि नखांना मजबूती मिळते. हे फळ नेमके कोणते आहे, तसेच याचे काय फायदे आहेत, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
1/5
कृषी विज्ञान केंद्र नियामतपुर येथे मागील 20 वर्षांपासून गृहविज्ञान तज्ञ म्हणून सेवा बजावत असलेल्या डॉ. विद्या गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, खरबूजात कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, सोडियम, पोटॅशियम आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतात. याशिवाय याच्या बियांमध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात. यामुळे आपल्याला अनेक आजारांपासून आराम मिळतो, असे त्या म्हणाल्या.

advertisement
2/5
खरबूजा या फळात मोठ्या प्रमाणात फायबर असते. याशिवाय यामध्ये शुगर आणि कॅलरीचे प्रमाणही खूप कमी असते. या कारणाने लठ्ठपणाच्या समस्येवर आराम मिळू शकतो. तसेच वजनाला नियंत्रित करण्यासाठी हे फळ खूप फायदेशीर आहे.

3/5
खरबूजातील बियांमध्येही अनेक पोषकतत्त्व आढळतात. खरबूजाच्या बियांना तूपात भाजल्याने साखरेत मिसळून खाल्ल्याने डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. याशिवाय याच्या बियांचा काढा तयार करुन गुळण्या केल्याने गळ्याची समस्या दूर होते.

4/5
खरबूजाचे सेवन केल्याने तणावही कमी होतो. तसेच झोप येत नसेल तर या आजारावरही हे फळ फायदेशीर आहे. पण जर जास्त प्रमाणात पचनसंस्थेला खराब करते. यामुळे जुलाब, उलट्या आणि अपचन यांसारख्या समस्या होऊ शकतात.

5/5
खरबूजाच्या बिया आणि फळाची साल बारीक करून चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होण्यास मदत होते. चेहऱ्याची त्वचा मऊ आणि चमकदार असते, अशी माहितीही त्यांनी दिली. (सूचना - इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी लोकल18 जबाबदार नसेल)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement