advertisement

IND vs NAM : नामिबियाविरूद्ध दणदणीत विजय, पाकिस्तान विरूद्ध सामन्याआधी भारताला मिळाले 5 ॲडव्हान्टेज

Last Updated:
टीम इंडियाच्या या विजयाने त्यांचा आत्मविश्वास चांगला दुणावला आहे. तसेच पाकिस्तान विरूद्ध सामन्याआधी या सामन्यातून टीम इंडियाला पाच अॅडव्हान्टेज मिळाले आहेत.
1/5
दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडिअमवर टीम इंडियाने नामिबियाचा 93 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाच्या या विजयात वरूण चक्रवर्तीने मोलाची भूमिका बजावली आहे.

2/5
टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 290 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना नामिबिया फक्त 166 धावा करू शकली होती.त्यामुळे टीम इंडियाने हा सामना 93 धावांनी जिंकला होता. टीम इंडियाचा हा वर्ल्डकप मधला सलग दुसरा विजय आहे.

3/5
टीम इंडियाच्या या विजयाने त्यांचा आत्मविश्वास चांगला दुणावला आहे. तसेच पाकिस्तान विरूद्ध सामन्याआधी या सामन्यातून टीम इंडियाला पाच अॅडव्हान्टेज मिळाले आहेत. हे अॅडव्हान्टेज नेमके काय आहेत? हे जाणून घेऊयात.

4/5
टीम इंडियाचा सलामीवीर ईशान किशन पुन्हा फॉर्ममध्ये परतला आहे. खरं तर त्याने युएस विरूद्ध अवघ्या 20 धावा केल्या होत्या. पण नामिबिया विरूद्ध त्याची बॅट तळपली होती.त्याने यावेळी 24 बॉलमध्ये 61 धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने 5 षटकार आणि सहा चौकार लगावले होते.

5/5
ईशान किशननंतर युएई विरूद्ध फ्लॉप ठरलेल्या हार्दिक पांड्याची देखील या सामन्यात बॅट चालली आहे.त्याने या सामन्यात 52 धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने चार चौकार आणि चार षटकार मारले होते. विशेष म्हणजे गोलंदाजीत देखील हार्दिकने 4 ओव्हरमध्ये 21 धावा देऊन 2 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे हार्दिक देखील लयीत आला भारताला  पाकिस्तान विरूद्ध सामन्यात मोठा फायदा होणार आहे.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement