Health Tips : त्वचा राहील चांगली, सीताफळ खाण्याचे आणखी हे गुणकारी फायदे माहितीये का?

Last Updated:
सध्या बाजारात सीताफळाची आवक सुरू झाली आहे. गोडसर चव आणि अनोख्या बियांनी सजलेले हे फळ अनेकांना आवडते.
1/7
सध्या बाजारात सीताफळाची आवक सुरू झाली आहे. गोडसर चव आणि अनोख्या बियांनी सजलेले हे फळ अनेकांना आवडते. तसेच सीताफळ फक्त चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे.

advertisement
2/7
सीताफळामध्ये कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे आणि व्हिटॅमिन ए, सी, बी6 हे मुबलक प्रमाणात असतात. तसेच यात फायबरदेखील असते, जे पचनासाठी चांगले आहे. सीताफळ खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत? याबाबत माहिती आहारतज्ज्ञ सोनाली अढाऊ यांनी दिली आहे.

3/7
सीताफळ खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत? सीताफळ हे पचनासाठी उपयुक्त आहे. सीताफळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच सीताफळ रक्तदाब नियंत्रित ठेवते. या फळामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात.

4/7
 हे घटक शरीरातील रक्तदाब संतुलित ठेवतात तसेच हृदयविकाराचा धोका कमी करतात. सीताफळ रोगप्रतिकारशक्ती वाढवते. सीताफळामध्ये व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात असते. हे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि सर्दी-खोकला यांसारख्या संसर्गजन्य आजारांपासून बचाव करते.

5/7
तसेच हाडे आणि स्नायू सुद्धा सीताफळाचे सेवन केल्यास मजबूत होतात. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात. त्यामुळे हाडे आणि स्नायू बळकट होतात. लहान मुलांसाठी व वृद्धांसाठी हे फळ विशेषतः उपयुक्त आहे, असे त्यांनी सांगितले.

6/7
पुढे त्या सांगतात की, तसेच सीताफळ त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. सीताफळातील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यात मदत करतात. त्वचा उजळ आणि निरोगी राहण्यासाठी याचे सेवन उपयुक्त ठरते. सीताफळ ऊर्जा वाढवते.

7/7

Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement