Heart Attack Remedies : घरता एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे उपाय

Last Updated:
अशा वेळी स्वतःला वाचवण्यासाठी तत्काळ योग्य पावलं उचलणं खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक सेकंद अनमोल असतो.
1/11
<a href = 'https://news18marathi.com/tag/heart-attack/'>हार्ट अटॅक</a> ही अचानक येणारी मेडिकल एमर्जन्सी आहे. यामुळे एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. जर वेळेवर आणि योग्य उपचार मिळाला तर अशा व्यक्तींचे प्राण वाचू शकतात. पण जर तुम्ही घरी एकटेच असाल तर? तेव्हा परिस्थिती अधिक धोकादायक ठरते. अशा वेळी स्वतःला वाचवण्यासाठी तत्काळ योग्य पावलं उचलणं खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक सेकंद अनमोल असतो.
हार्ट अटॅक</a> ही अचानक येणारी मेडिकल एमर्जन्सी आहे. यामुळे एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. जर वेळेवर आणि योग्य उपचार मिळाला तर अशा व्यक्तींचे प्राण वाचू शकतात. पण जर तुम्ही घरी एकटेच असाल तर? तेव्हा परिस्थिती अधिक धोकादायक ठरते. अशा वेळी स्वतःला वाचवण्यासाठी तत्काळ योग्य पावलं उचलणं खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक सेकंद अनमोल असतो." width="1200" height="900" /> हार्ट अटॅक ही अचानक येणारी मेडिकल एमर्जन्सी आहे. यामुळे एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. जर वेळेवर आणि योग्य उपचार मिळाला तर अशा व्यक्तींचे प्राण वाचू शकतात. पण जर तुम्ही घरी एकटेच असाल तर? तेव्हा परिस्थिती अधिक धोकादायक ठरते. अशा वेळी स्वतःला वाचवण्यासाठी तत्काळ योग्य पावलं उचलणं खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक सेकंद अनमोल असतो.
advertisement
2/11
मानेसर येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या कार्डियक सर्जरी विभागातील कार्डियक अँड व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. महेश वाधवानी यांनी सांगितलं की, जर तुम्ही एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय करायला हवं?

3/11
हार्ट अटॅकची लक्षणं ओळखाडॉ. वाधवानी यांच्या मते, हृदयाच्या समस्या ओळखण्यासाठी काही लक्षणांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

4/11
चालताना छातीत जडपणा किंवा वेदना जाणवणं, थोड्याशा श्रमांनंतरही श्वास लागणं किंवा अचानक श्वास अडकणं, भीती किंवा बेचैनी वाटणं अशी कोणतीही लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

5/11
सर्वात आधी आपल्या मोबाईलवरून 108 किंवा 112 वर एम्बुलन्सला कॉल करा. आपल्या ठिकाणाची आणि परिस्थितीची माहिती स्पष्टपणे सांगा. शक्य असल्यास फोन चालू ठेवा, जेणेकरून मदत लवकर मिळेल.

6/11
मदत मिळणं सोपं कराएम्बुलन्स येईपर्यंत घरातील सर्व दिवे लावा आणि मुख्य दरवाजा उघडा ठेवा, ज्यामुळे मेडिकल टीमला आत येणं सोपं होईल.

7/11
आरामात राहामदत येईपर्यंत शक्य तितका आराम करा. जर तुम्ही उभे असाल तर लगेच बसा किंवा पाठीवर झोपा आणि पाय थोडे वर ठेवा. यामुळे हृदयावरचा दबाव कमी होतो आणि रक्तप्रवाह सुधारतो.

8/11
आपल्या जवळच्या व्यक्तीला कळवातुमची अवस्था कोणालातरी सांगणं महत्त्वाचं आहे. नातेवाईक, शेजारी किंवा मित्राला फोन करून सांगा की तुम्ही एम्बुलन्स बोलावली आहे. ते तुमची मेडिकल माहिती डॉक्टरांना सांगू शकतील.

9/11
एस्पिरिन घ्याजर तुम्हाला एस्पिरिनची अ&#x200d;ॅलर्जी नसेल, तर 300 मिग्रॅमची एक एस्पिरिन चावून खा. यामुळे रक्त पातळ होतं आणि ब्लॉकेजची शक्यता कमी होते.

10/11
कोणाला याचा धोका जास्त?डॉक्टरांच्या मते, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, ज्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे, तसेच डायबिटीज किंवा हाय ब्लड प्रेशरचे रुग्ण आणि सिगारेट/तंबाखूचे जास्त सेवन करणाऱ्यांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो.

11/11
तज्ज्ञांचा सल्ला:एकटे असताना हार्ट अटॅक आला तरी घाबरू नका. योग्य वेळी मदत बोलावणं, आराम करणं आणि तात्काळ उपचार घेणं हेच जीव वाचवण्याचं मुख्य सूत्र आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement