advertisement

Kitchen Tips : गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली? तर करा हे 5 सोपे उपाय, गॅसही वाचेल

Last Updated:
अनेकदा गॅस शेगडीमधल्या बर्नर मधून येणारी फ्लेम कमी होते. त्यामुळे जेवण शिजायला देखील वेळ लागतो आणि गॅस देखील जास्त वापरला जातो. तेव्हा गॅस शेगडीची फ्लेम पुन्हा मोठी व्हावी यासाठी काही सोपे उपाय घेऊन आलो आहोत.
1/6
गॅस बर्नर मंद पेटणे याचे कारण म्हणजे बर्नरच्या छिद्रांमध्ये अडकलेली घाण. ती घाण टूथपिकच्या मदतीने स्वच्छ करून घ्यावी.

2/6
व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचे मिश्रण तयार करून गॅस बर्नर रात्रभर त्यात भिजवून ठेवा. मग सकाळी स्वच्छ धुवून पुन्हा गॅस बर्नर व्यवस्थित लावा. असे केल्याने पुन्हा गॅस व्यवस्थित पेटू शकतो.

3/6
जर गॅस सिलेंडरचा पाईप तीन महिन्याहून जास्त काळ वापरला असेल तर तो तपासून घ्या. कारण हा पाईप दीर्घकाळ वापरल्याने जुना होतो. तसेच फ्लेम देखील कमी पेटते. बरीच वर्ष झाली असतील तर पाईप बदलून घ्या.

4/6
जर गॅस बर्नर पितळ्याचा असेल तर आपण त्याला मिठाने आणि लिंबू लावून स्वच्छ करू शकता. यासाठी लिंबू कापून त्यांना मीठ लावून बर्नरवर घासा. त्यामुळे तो व्यवस्थित पेटतो.

5/6
टूथब्रशच्या मदतीने गॅस बर्नर घासून व्यवस्थित स्वच्छ करावे. त्यामुळे ते फुल फ्लेममध्ये पेटू शकते.

6/6
बर्नर आणि गॅस पाईप तपासल्यानंतर देखील फ्लेम कमी असल्यास ही समस्या गॅस स्टोच्या इतर भागांमुळे देखील असू शकते. अशावेळी शेगडी उघडून नीट स्वच्छ करून घ्यावी.

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement