advertisement

Kitchen Tricks : खूप प्रयत्न करता तरीही तुमची इडली कडक होते? 'या' टिप्स फॉलो करा, बनेल सॉफ्ट आणि स्पॉन्जी!

Last Updated:
How to make perfect soft and spongy idli : नाश्त्यामध्ये बऱ्याच लोकांना इडली खायला आवडते. कारण ती खूप टेस्टी असते आणि आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर देखील असते. मात्र बऱ्याचदा ही इडली मऊ न होता, कडक होते. पण चिंता करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला यासाठी काही भन्नाट ट्रिक्स सांगणार आहोत.
1/7
जे लोक पहिल्यांदाच इडली बनावट आहेत किंवा कधीकधी घाईघाईमध्येही असेल होऊ शकते की, त्यांची इडली कडक होते. असे का होते? आणि असे होऊ नये यासाठी काही सोप्या आणि प्रभावी टिप्स आज आम्ही तुम्हाला देत आहोत. चला पाहूया.

2/7
सर्वात पहिली ट्रिक म्हणजे इडलीच्या बॅटरमध्ये एक चमचा पोहे घाला. जेव्हा तुम्ही तांदूळ आणि उडीद डाळ बारीक करता तेव्हा त्यामध्ये एक चमचा भिजवलेले पोहे घाला. पोहे देबॅटर पिठ हलके बनवतात आणि छोटे छोटे एअर बबल तयार करण्यास मदत करतात.

3/7
पोहे घातल्याने पिठ चांगले आंबण्यास मदत होते. चांगले आंबवलेले बॅटर वापरल्याने वाफवल्यावर इडल्या चांगल्या फुगतात आणि खूप मऊ बनतात. म्हणूनच बरेच लोक घरी हॉटेलसारख्या इडली बनवण्यासाठी ही सोपी युक्ती वापरतात.

4/7
परफेक्ट इडली बनवण्यासाठी सर्व गोष्टी प्रमाण असणे आवश्यक आहे. तांदूळ आणि उडीद डाळीचे प्रमाण 3:1 किंवा 4:1 असावे. उडीद डाळ किमान 4 ते 5 तास आणि तांदूळ सुमारे ६ तास भिजवा. आधी डाळ बारीक करा आणि नंतर तांदूळ घालून बारीक करा.

5/7
बॅटर खूप पातळ किंवा जास्त घट्ट नसावे. चमच्याने टाकल्यावर ते रिबनसारखे हळूहळू पडायला हवे. अशी बॅटरची कन्सिस्टन्सी हवी. बॅटर खूप पातळ झाल्यास इडल्या पर्ल चिकटू शकतात. आणि खूप घट्ट झाल्यास इडल्या कडक बनतात.

6/7
इडली मऊ बनण्यासाठी तितकेच आवश्यक असते ते म्हणजे पीठ योग्यरित्या आंबवणे. पीठ झाकून ठेवा आणि ते 8 ते 10 तास उबदार जागी ठेवा. हिवाळ्यात तुम्ही हे पीठ ओव्हन सुरु करून त्यामध्येदेखील ठेवू शकता. पीठ व्यवस्थित फुगत नसेल तर चिमूटभर साखर किंवा थोडे दही घाला.

7/7
इडल्या कशा वाफवायच्या तेही माहित असणे आवश्यक आहे. इडली स्टीमर किंवा कुकरमधील पाणी आधीच उकळत असले पाहिजे. साच्यात बॅटर टाकल्यानंतर मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटे शिजवा. अधूनमधून झाकण उघडू नका. असे केल्याने वाफ बाहेर पडते, ज्यामुळे इडली व्यवस्थित फुगत नाहीत. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)

SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement