advertisement

Smart Tricks : थंडीत वापरलेलं स्वेटर जुनं झालंय? फेकू नका, 'या' खास पद्धतीने पुन्हा करता येईल वापर..

Last Updated:
How to reuse old sweater : हिवाळ्यात वापरलेले स्वेटर आपण बऱ्याचदा धुवून परत ठेवतो आणि दुसऱ्यावर्षी वापरतो. पण काहीवेळा हे स्वेटर आपण आधी खूप वर्ष वापरलेलं असतं आणि ते जुनं झालेलं असतं. अशावेळी ते आपण फेकून देतो. पण यावेळी ते फेकून न देता, तुम्ही त्याच्या पुन्हा वापर करू शकता. आज आम्ही तुम्हाला यासाठी काही भन्नाट ट्रिक्स सांगत आहोत.
1/7
जुन्या स्वेटरचा तुम्ही वापर तुम्ही आपल्या दैनंदिन वापरासाठी करू शकता. याच्या अनेक पद्धती आहेत. आज आम्ही तुम्हाला तयारीच काही सांगत आहोत. या ट्रिक्स पाहिल्यानंतर तुम्ही जुने स्वेटर अजिबात फेकणार नाही.

2/7
स्वेटरचा सर्वात पहिला वापर म्हणजे उशीचे कव्हर बनवणे. स्वेटरच्या मधला भाग चौकोनी किंवा गोलाकार कापा, जशी तुमची उशी असेल तसे. नंतर हे कव्हर शिवून घ्या. या पध्दतीने तुम्ही जुन्या स्वेटरपासून सुंदर असे कुशन कव्हर बनवू शकता.

3/7
स्वेटरपासून तुम्ही टोपी आणि सॉक्सही बनवू शकता. स्वेटर मोठ्या आकाराचे असेल तर तुम्ही त्याच्या बहीपासून मुलांसाठी टोपी बनवू शकता. स्वेटरच्या बहीपासून तुम्ही पायमोजे किंवा हातमोजेही बनवू शकतात. सोशल मीडियावर तुम्हाला याचे अनेक व्हिडीओ मिळतील.

4/7
स्वेटरच्या बाहीच्या कफपासून तुम्ही कॉफी मगसाठी कव्हर बनावी शकता. याने तुमच्या हाताला चटकाही लागणार नाही आणि हे काहीतरी आकर्षक आणि वेगळे दिसेल. स्वेटरच्या बाहीच्या कफपासून तुम्ही कॉफी मगसाठी कव्हर बनावी शकता. याने तुमच्या हाताला चटकाही लागणार नाही आणि हे काहीतरी आकर्षक आणि वेगळे दिसेल.
स्वेटरच्या बाहीच्या कफपासून तुम्ही कॉफी मगसाठी कव्हर बनावी शकता. याने तुमच्या हाताला चटकाही लागणार नाही आणि हे काहीतरी आकर्षक आणि वेगळे दिसेल.
advertisement
5/7
तुमच्याकडे पाळीव प्राणी असतील तर या स्वेटरपासून तुम्ही मॅट्रेस बनवू शकता. स्वेटरची मोठे चौकोनी पॅकेट तयार करून त्यात कापूस किंवा कपडे भर आणि शिवून घ्या. प्राण्यांसाठी गादी तयार होईल. तुमच्याकडे पाळीव प्राणी असतील तर या स्वेटरपासून तुम्ही मॅट्रेस बनवू शकता. स्वेटरची मोठे चौकोनी पॅकेट तयार करून त्यात कापूस किंवा कपडे भर आणि शिवून घ्या. प्राण्यांसाठी गादी तयार होईल.
तुमच्याकडे पाळीव प्राणी असतील तर या स्वेटरपासून तुम्ही मॅट्रेस बनवू शकता. स्वेटरची मोठे चौकोनी पॅकेट तयार करून त्यात कापूस किंवा कपडे भर आणि शिवून घ्या. प्राण्यांसाठी गादी तयार होईल.
advertisement
6/7
घरातील लहान पाळीव प्राण्यांसाठी तुम्ही जुन्या स्वेटरचे कपडेही बनवू शकता. याचे अनेक व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियावर मिळतील.
घरातील लहान पाळीव प्राण्यांसाठी तुम्ही जुन्या स्वेटरचे कपडेही बनवू शकता. याचे अनेक व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियावर मिळतील.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement