Winter Care Tips: हिवाळ्यात फिट राहायचं आहे मग वापरा ‘या’ सोप्या ट्रिक्स, आहारात करा ‘हे’ बदल

Last Updated:
Winter Health Tips: हिवाळ्यात तुम्हाला आजारी न पडता फिट राहायचं असेल तर आहारात काही बदल करावे लागतील. याशिवाय काही छोट्या टिप्स जाणून घेतल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे होतील. जाणून घेऊयात हिवाळ्यात फिट राहण्यासाठीच्या काही टिप्स्
1/7
हिवाळ्यात आपल्याला घाम कमी येतो म्हणून आपण पाणी कमी पितो. मात्र हिवाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्यची गरज असतेच. त्यामुळे हिवाळ्यात सतत पाणी पित राहिल्याने रोगप्रतिकारक शक्ती स्थिर राहून साथीच्या आजारांपासून रक्षण होतं.
: हिवाळ्यात आपल्याला घाम कमी येतो म्हणून आपण पाणी कमी पितो. मात्र हिवाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्यची गरज असतेच. त्यामुळे हिवाळ्यात सतत पाणी पित राहिल्याने रोगप्रतिकारक शक्ती स्थिर राहून साथीच्या आजारांपासून रक्षण होतं.
advertisement
2/7
थंडीच्या दिवसात अळशीच्या बियां खाणं फायदेशीर असतं. दररोज अर्धा किंवा एक चमचा भाजलेल्या बियां खाल्ल्याने शरीर आतून उबदार राहील. अळशीच्या बियांची चव आवडत नसेल तर तुप आणि गुळ वापरून त्यांचे लाडू करून खाऊ शकता.

3/7
गुळात व्हिटॅमिन सी असतं ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवते. याशिवाय रोज थोडासा गूळ खाल्ल्यामुळे सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो. अन्न पचायलाही गुळ मदत करतं. त्यामुळे हिवाळ्यात साखरेऐवजी गुळाचा वापर करणं फायद्याचं ठरतं.

4/7
तिळात कॅल्शियम आणि प्रोटीन चांगल्या प्रमाणात आढळून येतात. थंडीत तिळ खाल्ल्यामुळे शरीर आतून उबदार राहायला मदत होते. मात्र ज्यांना युरिक ॲसिडचा त्रास आहे त्यांनी तीळ भाजून खाण्याऐवजी भिजवून खावेत.

5/7
सुकामेवा हा आरोग्यासाठी फायद्याचा आहे. तो केव्हाही खाता येतो. मात्र हिवाळ्यात बदाम आणि अंजीर या सुकामेव्यांचा आवर्जून वापर करावा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच मात्र सांधेदुखीपासून आराम मिळतो.

6/7
हिरव्या पालेभाज्यांमध्ये विविध जीवनसत्त्वे कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह यांसारखी खनिजं असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. हाडं मजबूत होऊन हिवाळ्यात प्रकर्षाने जाणवणारा सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

7/7
हिवाळ्यात गारठ्यापासून शरीराचं रक्षण करण्यासाठी अधिक उर्जेची गरज असते. त्यामुळे स्वेटर किंवा उबदार कपड्यांचा वापर केला तर शरीरारतली उर्जा टिकून राहील. त्यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून रक्षण होऊ शकतं.

Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा
  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

View All
advertisement