Indian Food For Weight Loss : कमी कॅलरी, जास्त पोषण; हे 7 भारतीय हेल्दी स्नॅक्स, वजन कमी करण्यासाठी परफेक्ट

Last Updated:
अनेकांना वाटतं की अवाकाडो किंवा काही परदशी पदार्थ खाऊनच डायट करता येतं, ज्यामुळे अनेकांना डायट करणं करणं कठीण जातं. पण काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला असे काही इंडियन फूड सांगणार आहोत, ज्यात १०० पेक्षा ही कमी कॅलरी असतील.
1/10
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक खाणं पूर्णपणे सोडून देतात. पण खरंतरी ही पद्धत निरोगी शरीरासाठी योग्य नाही. कारण यामुळे तुमचं वजन कमी होऊ शकतं पण तुम्ही आजारा पडू शकता, एवढंच नाही तर अशापद्धतीने कमी केलेलं वजन, तुम्ही पुन्हा खायला लागल्यावर वाढू शकतं.

advertisement
2/10
या उलट अनेकांना डाएटिंग करताना जेवणं पूर्णपणे टाळणं कठीण असतं. पण तज्ज्ञांच्या मते कमी कॅलरीचे, पोषक आणि फायबरयुक्त स्नॅक्स वजन नियंत्रणासाठी उत्तम ठरतात. अनेकांना वाटतं की अवाकाडो किंवा काही परदशी पदार्थ खाऊनच डायट करता येतं, ज्यामुळे अनेकांना डायट करणं करणं कठीण जातं. पण काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला असे काही इंडियन फूड सांगणार आहोत, ज्यात १०० पेक्षा ही कमी कॅलरी असतील.

3/10
1. मोड आलेलं कडधान्य सॅलडमूग, मटकी किंवा हरभऱ्याचे मोड आलेले दाणे लिंबू, टोमॅटो आणि मसाले घालून तयार केल्यास 1 बाउल (सुमारे 50-60 ग्रॅम) सॅलडमध्ये फक्त 80-90 कॅलरी मिळतात. प्रोटीन आणि फायबरयुक्त असल्याने हे पोटभर जेवणासारखं समाधान देतं.

4/10
2. घरचं पॉपकॉर्नतेलाशिवाय बनवलेले 1 कप पॉपकॉर्नमध्ये साधारण 30-35 कॅलरी असतात. हे लो-फॅट, लो-कॅलरी आणि फायबरयुक्त स्नॅक आहे.

5/10
3. भाज्यांचं सूपटोमॅटो, गाजर, बीट, ब्रोकोली किंवा पालक घालून बनवलेलं एक छोटं बाउल सूप (150 मि.ली.) मध्ये फक्त 60-70 कॅलरी असतात आणि हे पचायलाही सोपं असतं.

6/10
4. काकडी आणि गाजर स्टिक्स2-3 काकड्या आणि गाजराचे तुकडे लिंबू आणि मीठासह खाल्ले तर फक्त 30-40 कॅलरी मिळतात. हा स्नॅक हायड्रेटिंग आणि फायबरने भरलेला आहे.

7/10
5. भाजलेले हरभरेथोडं मीठ आणि मसाला घालून भाजलेले 25 ग्रॅम हरभरे सुमारे 90-95 कॅलरी देतात. हे प्रोटीन आणि फायबरचं उत्तम स्त्रोत आहे आणि भूकही कमी होते.

8/10
6. ताक किंवा लो-फॅट दही1 ग्लास ताक किंवा 100 ग्रॅम लो-फॅट दहीमध्ये फक्त 80-90 कॅलरी असतात. हे पचनासाठी चांगलं आणि थंडावा देणारं आहे.

9/10
7. सफरचंद किंवा पेरूमध्यम आकाराचं सफरचंद किंवा पेरूमध्ये साधारण 70-80 कॅलरी असतात आणि नैसर्गिक साखर आणि फायबरमुळे हे वजन कमी करण्यात मदत करतं.

10/10
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement