सापांना येण्यापासून थांबवायचंय? लगेच लावा 'ही' 5 झाडं, घराच्या आसपासही फिरकणार नाहीत साप
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
घरात साप येऊ नये म्हणून लोक अनेक प्रयत्न करतात. पण पावसाळ्यात मात्र साप जास्त दिसतात. अशा वेळी काय करायचं? चला जाणून घेऊया...
advertisement
advertisement
सर्पगंधा (Sarpagandha) वनस्पती : सर्पगंधा वनस्पतीबद्दल दावा केला जातो की, तिचा वास इतका विचित्र असतो की, सापाला त्याचा वास येताच ते पळून जातात. नैसर्गिक गुणधर्मांनी भरलेल्या या झाडाची मूळं पिवळ्या आणि तपकिरी रंगाची असतात. पानं चमकदार हिरव्या रंगाची असतात. अशा परिस्थितीत ती लावून तुम्ही सापांना दूर ठेवू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement