Dengue: अरेच्चा, डास पळवणारं झाडं? घरात लावताच डेंग्यू, मलेरियापासून मिळेल सुटका

Last Updated:
पावसाळ्यात डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो. अनेक जण डास चावल्याने डेंग्यू मलेरियाच्या आजारांना बळी पडतात. अनेकदा घरात डासांना पळवण्यासाठी विविध प्रकारचे स्प्रे वापरले तरी देखील थोड्यावेळाने डास पुन्हा येतात. तेव्हा तुम्हाला अश्या झाडांविषयी सांगणार आहोत जी तुम्ही घरात किंवा खिडकीमध्ये लावली तर डास सहज पळून जातील.
1/5
कडुलिंब : कडुलिंबाचे तेल हे डासांना पळवण्यासाठी खूप प्रभावी ठरते. हे तेल त्वचेवर लावल्याने दास चावत नाहीत. तेव्हा घरात कडुलिंबाचे झाड लावल्यास डास घरात येण्याचा धोका कमी होतो.

advertisement
2/5
चमेली : चमेलीच्या फुलातून येणाऱ्या सुगंधापासून डास दूर पळतात. तेव्हा तुम्ही घरी चमेलीचे रोप लावू शकता किंवा घराला चमेलीच्या फुलांचे तोरण अथवा हार लावल्यास डास तेथे फिरकणार नाहीत.

3/5
तुळस : तुळशीच्या पानांच्या वासामुळे डास दूर पळतात. तेव्हा घरात तुम्ही तुळशीचे रोप लावू शकता. तसेच तुम्ही पाण्यात तुळशीची पाने टाकून त्याला उकळी काढा आणि हे पाणी घराच्या चारी दिशांना शिंपडा यामुळे डास पळून जातात.

4/5
लेमन ग्रास : लेमनग्रासच्या वासामुळे डास दूर पळवून जातात. तेव्हा तुम्ही घरात लेमनग्रास लावू शकता किंवा लेमनग्रासची पाने पाण्यात उकळून हे पाणी आजूबाजूला शिंपडा.

5/5
रोझमेरी : रोझमेरी या फुलाच्या वासाने डास दूर पळून जातात. तेव्हा तुम्ही घरात रोझमेरीचे रोप लावू शकता. तसेच रोझमेरी झाडाच्या पानांना पाण्यात उकळून ते पाणी आजूबाजूला शिंपडून देखील डास पळवू शकता.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement