Kitchen Tips : फ्रिजमध्ये आलं लवकर सुकून खराब होतं? या 6 ट्रिक्स वापरा, अनेक आठवडे राहील फ्रेश
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
उन्हाळयात वातावरणातील उष्णतेमुळे अण्णा लवकर खराब होते. त्याचबरोबर घरात आठवड्याभरासाठी आणलेल्या भाज्याही खराब होतात. म्हणून आपण बहुतांश वस्तू फ्रिजमध्ये साठवतो. जेणेकरून त्या दीर्घकाळ टिकतील. पण आलं असा पदार्त्य आहे, जो फ्रिजमध्ये लवकर सुकतो. आलं सुकल्यावर ते वापरणं अवघड होतं. म्हणून आज आम्ही तुम्हाला आलं साठवण्याच्या काही पद्धती सांगणार आहोत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement