Oats Recipes : वजन कमी करायचंय आणि टेस्टीसुद्धा खायचंय? ट्राय करा 'या' 5 भन्नाट ओट्स डिशेस!
Last Updated:
ओट्स हे एक पूर्ण धान्य आहे, ज्याचे अनेक पौष्टिक फायदे आहेत. याला एक आरोग्यदायी आणि कमी कॅलरीजचा नाश्ता मानले जाते. ओट्स अनेकांच्या आवडीचे आहे. चव वाढवण्यासाठी आणि जेवणाचे पौष्टिक मूल्य वाढवण्यासाठी यात फळे किंवा भाज्या घालता येतात. सध्या वजन कमी करू इच्छिणारे अनेकजण आपल्या आहारात ओट्सचा समावेश करत आहेत. आज आम्ही तुम्हाला ओटसच्याच काही डिशेस सांगणार आहोत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ओट्स सूप : व्हेजिटेबल ओट्स सूप एक जलद आणि सोपी रेसिपी आहे, जी नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवता येते. ही स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी बनवण्यासाठी अनेक भाज्या लागतात, ज्यामुळे ती तुमच्यासाठी खूप आरोग्यदायी ठरते. तुम्ही हे सूप गाजर, फ्रेंच बीन्स आणि स्वीट कॉर्न वापरून बनवू शकता. जर तुम्हाला मशरूम आणि ब्रोकोली आवडत असेल तर तेही सूपमध्ये घालू शकता.
advertisement
advertisement