Rajmata Jijamata Punyatithi 2024 : राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा! पुण्यतिथीनिमित्त Quotes, Massages, Whatsapp Status च्या माध्यमातून करा अभिवादन
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
छत्रपती शिवाजी महाराजांची यांची आई राजमाता जिजाऊ यांची आज पुण्यतिथी. राजमाता जिजाऊ यांची तिथीनुसार पुण्यतिथी 30 जून रोजी आली आहे. जिजामातेचे धैर्य, कर्तव्याची तीव्र जाणीव, स्वाभिमान यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वात महान मराठा शासक, एक योद्धा आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. तेव्हा राजमाता जिजाबाई यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी काही खास संदेश तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement







