Raksha Bandhan 2025 : राखी, भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक..! आजच्या दिवशी प्रियजनांना द्या खास शुभेच्छा..
Last Updated:
Raksha Bandhan Wishes In Marathi : रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त सर्व भावा-बहिणींना खूप खूप शुभेच्छा! रक्षाबंधन हा केवळ एक धागा नाही, तर तो भाऊ आणि बहिणीच्या अतूट प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिचे आयुष्यभर संरक्षण करण्याचे वचन देतो. हे बंधन केवळ रक्ताचे नाही, तर प्रेम, आदर आणि मैत्रीचे आहे. आजच्या दिवशी सर्वांना या खास शुभेच्छा देऊन वाढावा सणाचा आनंद..
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


