1 वाटी गव्हाचे पीठ अन् चोको चिप्स, अशा पद्धतीने बनवा चॉकलेट ब्राउनी

Last Updated:
चॉकलेट खायला लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. तुम्हाला चॉकलेट खाण्याची इच्छा निर्माण झाली तर लगेच घरी चॉकलेट ब्राउनी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहेत.
1/7
 चॉकलेट खायला लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. प्रत्येक वेळी बाहेरून चॉकलेटची खरेदी केली जाते. त्यामुळे तुम्हाला चॉकलेट खाण्याची इच्छा निर्माण झाली तर लगेच घरी चॉकलेट ब्राउनी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहेत. या चॉकलेट ब्राउनीची साधी सोपी रेसिपी आपल्याला  डॉक्टर प्रज्ञा तल्हार यांनी सांगितली आहे.
चॉकलेट खायला लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. प्रत्येक वेळी बाहेरून चॉकलेटची खरेदी केली जाते. त्यामुळे तुम्हाला चॉकलेट खाण्याची इच्छा निर्माण झाली तर लगेच घरी चॉकलेट ब्राउनी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहेत. या चॉकलेट ब्राउनीची साधी सोपी रेसिपी आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर प्रज्ञा तल्हार यांनी सांगितली आहे.
advertisement
2/7
चॉकलेट ब्राउनी बनवण्यासाठी लागणारे साहित्य : एक वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी कोको पावडर, एक वाटी पिठीसाखर, एक वाटी दही, तीन ते चार चमचे बटर, व्हॅनिला इसेन्स, गरजेनुसार दूध, चिमूटभर सोडा, अक्रोड, आणि चोको चिप्स हे साहित्य लागेल.

3/7
चॉकलेट ब्राउनी बनवण्यासाची कृती : सर्वप्रथम एका चाळणीमध्ये गव्हाचे पीठ, कोको पावडर आणि पिठीसाखर हे सर्व एकत्रितरित्या करून चाळून घ्यायचे आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये बटर टाकायचं ते बटर चांगल्या पद्धतीने फेटून घ्यायचं. फेटून झाल्यानंतर त्यामध्ये दही टाकायचं आणि ते दही सुद्धा फेटून घ्यायचं.

4/7
या फेटून घेतलेल्या मिक्सरमध्ये जे आपण चाळून घेतलेलं पावडर आहे ते पावडर टाकायचं. त्यामध्ये चिमूटभर सोडा टाकायचा. व्हॅनिला इसेन्स टाकायचा आणि गरजेनुसार दूध टाकून ते सर्व एकत्र करून घ्यायचं. हे मिश्रण जास्त पातळी नाही करायचा आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं.

5/7
त्यानंतर एका भांड्याला तूप किंवा बटर लावून घ्यायचं. त्यामध्ये तयार केलेलं मिश्रण टाकायचं. त्याच्यामध्ये अक्रोडाचे बारीक तुकडे करून टाकायचे आणि वरतून भरपूर असे चोको चिप्स टाकायचे. आणि हे मिश्रण तुम्ही ओव्हनमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा करू शकता. जर तुमच्याकडे यापैकी काही नसेल तर तुम्ही आपल्या प्रेशर कुकरमध्ये खाली मीठ टाकायचं हे मिश्रण त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं. आणि एक अर्धा तास ठेवायचं आणि त्यानंतर चॉकलेट ब्राउनी तयार होते.

6/7

7/7
ही चॉकलेट ब्राउनी सर्व्ह करण्यासाठी एका बाऊलमध्ये एक चॉकलेट ब्राउनीचा तुकडा घ्यायचा. त्यावरती चॉकलेट सॉस टाकायचा आणि तुम्हाला आवडते त्या फ्लेवरची आईस्क्रीम टाकायची. किंवा तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम देखील यावरती टाकू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही चॉकलेट ब्राउनी सर्व्ह करू शकता. घरी एकदाही सोप्या पद्धतीची चॉकलेट ब्राउनी नक्की करून बघा.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement