फळांचे नेहमी ज्यूस करून पिण्यापेक्षा बनवा हेल्दी स्मूदी, झटपट तयार करण्यासाठी रेसिपी नोट करा
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:News18 Marathi
Last Updated:
आपण एक तरी फळ खातो किंवा त्याचे ज्यूस करून पितो. पण नेहमी ज्यूस करून पिण्या पेक्षा या फळांची हेल्दी स्मूदी देखील करून पिऊ शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ही तयार झालेलं मिश्रण एका ग्लासमध्ये काढायचे. आता सर्व्ह करण्यासाठी मिश्रण ग्लासमध्ये टाकलेला आहे. यामध्ये एक चमचा खस सरबत टाकायचं. एक चमचा मध टाकायचा आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं. वरतून पिस्ताचे बारीक तुकडे करून टाकायचे. अशा पद्धतीने हेल्दी स्मूदी बनवून तयार होते. तर ही झटपट तयार होणारी स्मूदी तुम्ही उन्हाळ्यात घरी एकदा नक्की ट्राय करून बघा.










