Kairi Kadhi recipe : उन्हाळा स्पेशल कैरीची कढी, चव मन तृप्त करणारी, झटपट तयार करा सोप्या पद्धतीने घरीच
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात आंबट गोड कढी असायलाच हवी. त्यामुळे जेवणाची चव वाढते. त्याचबरोबर उन्हाचा त्रास सुद्धा कमी होण्यास मदत होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
त्यानंतर लाल मिरची टाकून घ्यायचे. त्यानंतर कडीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यात लसूण टाकून घ्यायचा. लसूण थोडा मिक्स केल्यानंतर त्यात शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचे आहे. ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर हळद टाकून घ्यायची आणि लगेच कैरीचा गर टाकून घ्यायचा आहे.
advertisement
advertisement