Idli : थंडीमध्ये इडलीचे पीठ लवकर आंबवण्यासाठी काय करावं? 'या' बेसिक आणि सोप्या पद्धतीने अनेकांना माहित नाहीत
- Published by:Devika Shinde
Last Updated:
idli batter fermentation hacks in winter : पण जर हे बनवण्याची योग्यपद्धत आणि साहित्याचे प्रमाण कळले की मग इडली, डोसा बनवणे रॉकेट सायन्स रहात नाही तर ही गोष्ट गृहिणींसाठी डाव्या हाताचा खेळ बनतो.
advertisement
advertisement
पण जर हे बनवण्याची योग्यपद्धत आणि साहित्याचे प्रमाण कळले की मग इडली, डोसा बनवणे रॉकेट सायन्स रहात नाही तर ही गोष्ट गृहिणींसाठी डाव्या हाताचा खेळ बनतो.उन्हाळ्यामध्ये पीठ पटकन फुगते, पण थंडीच्या दिवसांत मात्र इडलीचे पीठ आंबवताना गृहिणींना मोठा त्रास होतो. रात्रभर पीठ तसेच ठेवले तरी सकाळी ते फुगलेले दिसत नाही, ज्यामुळे इडली मऊ आणि जाळीदार न होता चिवट आणि कडक बनते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
5. हातांचा 'स्पर्श' आणि झाकण (The Hand Touch)अनेक तज्ज्ञांच्या मते, पीठ हाताने फेटल्यास (Mix केल्यास) हातातील उष्णता आणि नैसर्गिक बॅक्टेरिया किण्वन प्रक्रियेला चालना देतात. त्यामुळे पीठ मिक्स करण्यासाठी चमच्याऐवजी हात वापरा आणि चांगले फेटून घ्या. तसेच, भांड्यावर घट्ट झाकण ठेवा किंवा भांडे कपड्याने गुंडाळून ठेवा, जेणेकरून उष्णता आत टिकून राहील.
advertisement









