पैलवानांचा खुराक म्हटलं की थंडाई आलीच, पण बनते कशी? पाहा रेसिपी
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पैलवानांच्या आहारात थंडाईला खूप महत्त्व असून तालमीत घाम गाळल्यानंतर होणारी शरीराची झीज भरून काढण्याचं काम थंडाई करत असते.
advertisement
पैलवानांचं एनर्जी ड्रिंक मानली जाणारी थंडाई शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीर थंड राहण्यास मदत होते. पुण्यात पैलवान नेताजी जाधव यांची 'पैलवान थंडाई' प्रसिद्ध असून ती पिण्यासाठी नेहमीच गर्दी असते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement