3 स्टेपलर आणि 5 मिनिटात बाप्पासाठी सुंदर मखर तयार; संदेश गावकरची अफलातून आयडिया!
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
आपला बाप्पा हा जास्तीत जास्त चांगला दिसावा यासाठी त्याच्याभोवती सजावट केली जाते. ही सजावट आता कमी वेळात करता येणार आहे.
advertisement
गेली अनेक वर्ष थर्माकोलनं मखर बनवली जात असे. पण, पर्यावरणावर होणाऱ्या त्याच्या परिणामामुळे थर्माकोलच्या वापरावर बंदी आली आहे. त्यावर ठाणे जिल्ह्यातल्या कळव्यातल्या तरुणानं डोकं लढवत नवा उपाय शोधला आहे.
advertisement
advertisement
संदेशनं यापूर्वी ऐतिहासिक काळात निरोप पोहचवण्यासाठी वापरले जाणारे लखोट्या वेगवेगळ्या आकाराचे मखर बनवले होते. टीव्हीवरील छत्रपती संभाजी महाराज या मालिकेतील इरकल साडी आम्हाला आकर्षक वाटली. त्यामुळे आम्ही 2018 साली सर्वप्रथम इरकल साडीपासून लखोटे बनवण्यास सुरूवात केली. ग्राहकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला.
advertisement
advertisement
advertisement
यामध्ये साडीनं तयार केलेला पंखा, लोखंडी स्टँड, दोन लोड, एक आसन कपडा, एक छत्री असे साहित्य एका छोट्याश्या बॉक्समध्ये पॅक करुन हा मखर तुम्हाला कुठेही नेऊ शकतो. याची किंमत 4100 रुपये असून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका, ब्रिटन, यूएईसह 100 पेक्षा जास्त देशांमध्ये यावर्षी मखर पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती संदेशनं दिली.