Ram Navami Wishes : श्रीराम जन्मोत्सव करा आनंदात साजरा, सर्वांना पाठवा हे शुभेच्छा संदेश!

Last Updated:
Shri Ram Navami 2024 Wishes : भारतात राम नवमीला खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले प्रभू रामांचा जन्म झाला होता. यामुळेच हा दिवस श्री राम नवमी म्हणून साजरी करण्यात येते. भारतात श्री राम नवमी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात येते. राम जन्मोत्सवानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. राम नवमी निमित्त शुभेच्छा देणारे काही मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
1/12
 शुभ दिवस आहे राम जन्माचा, चला करुया साजरा, तुम्हाला सगळ्यांना ..!
शुभ दिवस आहे राम जन्माचा, चला करुया साजरा, तुम्हाला सगळ्यांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/12
राम नावाचा अर्थ जो जाणत नाही, तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी, ज्याच्या मनात राम नाही, तो सगळ्यात मोठा दुर्भागी.. श्रीराम नवमीच्या शुभेच्छा..!
राम नावाचा अर्थ जो जाणत नाही, तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी, ज्याच्या मनात राम नाही, तो सगळ्यात मोठा दुर्भागी.. श्रीराम नवमीच्या शुभेच्छा..!
advertisement
3/12
 चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमी ही तिथी गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती! दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला? राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम नाम जपत राहा, चांगले काम करत राहा.. ..!
चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमी ही तिथी गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती! दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला? राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम नाम जपत राहा, चांगले काम करत राहा.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/12
 रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट.. ..!
रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/12
 आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून, कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.. ..!
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून, कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/12
रामाप्रती भक्ती तुझी। राम राखे अंतरी। रामासाठी भक्ती तुझी। राम बोले वैखरी। श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
रामाप्रती भक्ती तुझी। राम राखे अंतरी। रामासाठी भक्ती तुझी। राम बोले वैखरी। श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/12
रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
8/12
मुकुट शिरावर कटि पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
मुकुट शिरावर कटि पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
9/12
दशरथ नंदन राम, दया सागर राम, सत्यधर्म पारायण राम.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
दशरथ नंदन राम, दया सागर राम, सत्यधर्म पारायण राम.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
10/12
रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
11/12
एक बाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम असे आहेत आमचे प्रभू श्री राम.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
एक बाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम असे आहेत आमचे प्रभू श्री राम.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
12/12
राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे.. असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे.. असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement