advertisement

Vivoच्या प्रीमियम फोनवर तब्बल 7 हजारांचं डिस्काउंट! कॅमेरा, बॅटरी सर्वच एक नंबर

Last Updated:
ई-कॉमर्स वेबसाइट्सवर आपल्याला अनेकदा प्रीमियम फोन्सवर बंपर डिस्काउंट मिळतं. आता Vivo च्या एका भारी फोनवर असंच डिस्काउंट सुरूये. ज्यामुळे तुमची 7 हजार रुपयांची बचत होईल.
1/9
मुंबई : तुम्हाला तुमचा स्मार्टफोन अपग्रेड करायचा असेल. पण तुम्ही एखाद्या मोठ्या डिस्काउंटची वाट पाहत असाल तर ही संधी सोडू नका. कारण तुम्हाला कमी पैशात विवोचा प्रीमियम फोन खरेदी करता येणारेय. कारण Vivo X200 वर मोठं डिस्काउंट मिळतंय. सध्या फ्लिपकार्ट या फोनवर डिस्काउंट आणि बँक ऑफर्स देतेय. पाहूया यानंतर किती होते या फोनची किंमत...

2/9
Vivo X200 फोन लॉन्च झाला तेव्हा भारतात याची किंमत 65,999 रुपये होती. मात्र आता फ्लिपकार्टवर तुम्ही हा फोन फक्त 61,999 रुपयांत खरेदी करू शकता. म्हणजेच यावर थेट 4 हजार रुपयांचं डिस्काउंट मिळतंय

3/9
तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस किंवा एसबीआय क्रेडिट कार्डने पेमेंट केली, तर तुम्हाला 3,100 रुपयांपर्यंत एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल. यानंतर या फोनची किंमत कमी होऊन 58,899 रुपये होते. म्हणजेच 60 हजार रुपयांच्या आत तुम्हाला भारी फोन मिळतो.

4/9
तुमच्याकडे एकदाच एवढे पैसे उपलब्ध नसतील. तरीही टेन्शन घ्याचं काम नाही. तुम्हाला येथे ईएमआय ऑप्शनही मिळेल. या फोनचा ईएमआय 2,180 रुपये प्रति महिन्यापासून सुरू होईल. यामुळे बजेटवर जास्त परिणाम होणार नाही आणि तुम्ही सहज प्रीमियम फोन खरेदी करू शकता.

5/9
विवो X200 चे स्पेसिफिकेशन : या फोनमध्ये MediaTek Dimensity 9400 प्रोसेसर दिलंय. ज्यामुले फ्लॅगशिप लेव्हल परफॉर्मेंस मिळतो. यात 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज मिळतं. ज्यामुळे फोन मल्टीटास्किंग राहतो. सोबतच स्टोरेजमध्ये कमतरता येत नाही.

6/9
या फोनमध्ये 6.67 इंचांची AMOLED स्क्रीन दिलीये. जी 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्टसह येते. फोनचा ब्राइटनेस 4,500 निट्स पर्यंत जातो. ज्यामुळे उन्हातही स्क्रीन स्वच्छ दिसते.

7/9
फोनचा कॅमेरा कसा आहे? : यामध्ये Zeiss-ट्यून 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये प्रायमरी, पेरिस्कोप आणि अल्ट्रावाइड लेन्सचा समावेश आहे. यासोबतच 32MP चा प्रंट कॅमेराही दिलाय. ज्यामुळे शानदार सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगचा अनुभव मिळतो.

8/9
बॅटरी : फोनमध्ये 5,800mAh ची मोठी बॅटरी आहे. जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये IP69 रेटिंगही दिलीये. ज्यामुळे हा फोन पाणी आणि धूळीपासून सुरक्षित राहतो.

9/9
Vivo X200 हा एक प्रीमियम डिझाइन, दमदार कॅमेरा आणि पॉवरफूल परफॉर्मेंस असणारा शानदार स्मार्टफोन आहे. तुम्हाला 60,000 रुपयांच्या आत एक फ्लॅगशिपसारखा अनुभव देणारा फोन हवा असेल. तर हा चान्स मिस करू नका.

Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement