Skin Care Tips : उन्हाळ्यात रात्रीही सनस्क्रीन लावावं का? सनस्क्रीनबद्दल तुम्हाला 'या' गोष्टी माहित हव्याच!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
उन्हाळ्यात आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा त्वचा काळी पडते किंवा त्वचेवर पुरळ, पिंपल्स वाढतात. उन्हाळ्यात उन्हापासून आणि धुळीपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन सर्वात उत्तम देखील पर्याय आहे. दिवस तर लोक सनस्क्रीन लावतात. मात्र बर्यच लोकांना असा प्रश्न पडतो की, रात्रीच्यावेळी सनस्क्रीन लावावं का? आज आपण याबद्द माहिती घेणार आहोत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement