advertisement

Mirchi Halwa : विचित्र वाटेल पण चवीला एक नंबर लागतो हा मिरचीचा हलवा! शेफ संजीव कपूरने दिली रेसिपी

Last Updated:
Unique mirchi halwa recipes : घरी गोड पदार्थ बनवायचे म्हंटले की आपण विचार करतो गुलाबजाम, राबडी, खीर, रव्याचा शिरा किंवा गाजराचा हलवा.. हे सर्व नेहमीचे पदार्थ आहेत, याची चव सर्वांना ओळखीची आहे आणि आवडतेही. पण तुम्ही कधी मिरचीचा हलवा खाल्ला आहे का? आज आम्ही तुम्हाला याची अगदी सोपी रेसिपी सांगत आहोत.
1/7
हा हलवा बनवण्यासाठी तुम्हाला 50 ग्राम हिरवी मिरची लागेल. तुम्ही जाडी हिरवी मिरची वापरली तरी चालेल. ही मिरची अर्धी कापून घ्या आणि त्यातून सर्व बिया काढून घ्या. म्हणजे मिरचीचा तिखटपणा कमी होईल.

2/7

3/7
मिरचीसोबतच तुम्हाला 1 इंच तुरटी, 2 चमचे तूप, 2 चमचे रवा, 1/4 छोटा चमचा हिरवी वेलची पावडर, 1 कप खवा, 4 मोठे चमचे साखर, कापलेले काजू, बादाम आणि पिस्ता लागतील.

4/7
हा हलवा बनवण्यासाठी प्रथम पाणी गरम करा, त्यात तुरटी आणि हिरव्या मिरच्या घाला आणि 2-3 मिनिटे शिजवा. मिरच्या शिजल्या की त्या गाळून घ्या आणि ही प्रक्रिया 3-4 वेळा करा. यामुळे मिरचीचा तिखटपणा निघून जाईल.

5/7
त्यानंतर मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. नंतर पॅनमध्ये तूप गरम करा, रवा घाला आणि 1 मिनिट परतून घ्या. रवा भाजल्यानंतर बारीक केलेल्या मिरच्या घाला आणि 3-4 मिनिटे परतून घ्या. यानंतर त्यात वेलची पावडर घाला आणि चांगले मिक्स करा.

6/7
आधीचे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यात खवा आणि साखर घाला. हलवा पॅनमध्ये तूप सोडेपर्यंत मंद आचेवर शिजवा. शेवटी चिरलेले काजू, बदाम आणि पिस्ता घालून सजवा. गरमागरम सर्व्ह करा.

7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement