advertisement

पास्ट-प्रेझेंटचा थरारक खेळ! थिएटरनंतर OTT गाजवतोय हा मराठी सिनेमा, एकदा सुरू केला की संपल्याशिवाय उठणार नाही

Last Updated:
Marathi Mystery Thriller Movie : पास्ट-प्रेझेंटचा थरारक खेळ दाखवणारा मराठी सिनेमा थिएटरनंतर OTT वर रिलीज झाला आहे. हा सिनेमा पाहायला सुरुवात केली तो संपल्याशिवाय तुम्ही टीव्हीसमोरून उठणार नाही.
1/8
केवळ हिंदी नाही तर मराठी सिनेमे देखील <a href = 'https://news18marathi.com/tag/ott/'>ओटीटी </a>प्लॅटफॉर्म हिट ठरताना दिसत आहेत. रहस्य आणि थराराने भरलेला <a href = 'https://news18marathi.com/tag/marathi-movie/'>मराठी सिनेमा </a>ओटीटीवर ट्रेंड करतोय. या सिनेमानं थिएटर गाजवलं आता ओटीटीवरही प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसतोय. 
ओटीटी प्लॅटफॉर्म हिट ठरताना दिसत आहेत. रहस्य आणि थराराने भरलेला ओटीटीवर ट्रेंड करतोय. या सिनेमानं थिएटर गाजवलं आता ओटीटीवरही प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसतोय. " width="1600" height="900" /> केवळ हिंदी नाही तर मराठी सिनेमे देखील ओटीटी प्लॅटफॉर्म हिट ठरताना दिसत आहेत. रहस्य आणि थराराने भरलेला मराठी सिनेमा ओटीटीवर ट्रेंड करतोय. या सिनेमानं थिएटर गाजवलं आता ओटीटीवरही प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसतोय. 
advertisement
2/8
रहस्य, थरार आणि भावनांनी भरलेला या सिनेमानं सिनेमागृहात यशस्वी वाटचाल केल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. ओटीटीवरही या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रहस्य, थरार आणि भावनांनी भरलेला या सिनेमानं सिनेमागृहात यशस्वी वाटचाल केल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. ओटीटीवरही या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
3/8
चित्रपटगृहात प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या या गूढपटाने आता घरबसल्या पाहाणाऱ्या प्रेक्षकांच्याही मनातही वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
चित्रपटगृहात प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या या गूढपटाने आता घरबसल्या पाहाणाऱ्या प्रेक्षकांच्याही मनातही वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
advertisement
4/8
भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यात सतत फिरणारी ही कथा आहे. आपण बोलतोय तो सिनेमा 'असंभव'. सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे कलाकार यात प्रमुख भूमिकेत आहेत. कथा मानवी मन, स्मृती, नाती आणि दडलेली रहस्यांचा शोध घेणारा हा सिनेमा आहे. 

5/8
एका गूढ घटनेभोवती गुंफलेली ही कथा जसजशी पुढे सरकते, तसतसं पात्रांच्या आयुष्यातील न सांगितलेली सत्ये आणि दडलेली भीती उलगडत जातात ज्यामुळे हा सिनेमा शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. 
एका गूढ घटनेभोवती गुंफलेली ही कथा जसजशी पुढे सरकते, तसतसं पात्रांच्या आयुष्यातील न सांगितलेली सत्ये आणि दडलेली भीती उलगडत जातात ज्यामुळे हा सिनेमा शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. 
advertisement
6/8
थरारासोबतच नात्यांतील संघर्ष, विश्वास, अपराधभाव आणि स्वीकार यांसारख्या भावनिक पैलूंना चित्रपटात प्रभावीपणे हात घालण्यात आला आहे. सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत आणि वातावरणनिर्मिती यामुळे सिनेमाची गूढता अधिक ठळकपणे समोर येते.

7/8
'असंभव' सिनेमाचं दिग्दर्शन सचित पाटीलने केलं आहे. तर पुष्कर श्रोत्री यांनी सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वेचा वेगळात अवतार या सिनेमात पाहायला मिळतो. तर अभिनेत्री प्रिया बापट हिच्या वेगळ्या लुकने सगळ्यांची मनं जिंकली आहे.  

8/8
असंभव हा सिनेमा अमेझॉन प्राइमवर तुम्ही पाहू शकता. दिग्दर्शक सचित पाटील म्हणाला,
असंभव हा सिनेमा अमेझॉन प्राइमवर तुम्ही पाहू शकता. दिग्दर्शक सचित पाटील म्हणाला, "थिएटरनंतर आता ॲमेझॉन प्राईममुळे ‘असंभव’ अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, याचा आनंद आहे. घरबसल्या हा थरार अनुभवताना प्रेक्षक चित्रपटाशी भावनिकरित्या जोडले जातील, याची मला खात्री आहे."
advertisement
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement