Tea for Winter: हिवाळ्यात प्या ‘असा’ फक्कड चहा, थंडी पळेल दूर राहाल ताजेतवाने

Last Updated:
Benefits of tea in winter: आपल्या देशात अनेक चहाप्रेमी आहेत. यांचं म्हणणं असं असतं की, चहाला वेळ लागत नाही मात्र वेळेला चहा लागतो. काहींना फक्कड, कडक चहा आवडतो तर काहींना मंद आचेवर एकदाच उकळलेला फिका चहा. सध्या थंडी वाढते आहे. या त्यामुळे चहाची मागणी सुद्धा वाढते आहे. जाणून घेऊयात चहाचे वेगवेगळे प्रकार आणि थंडीत चहा पिण्याचे फायदे.
1/9
आपल्या देशात चहा पिणाऱ्यांची कमतरता नाही. अनेकांसाठी चहा हे पेय नसून ते टॉनिक आहे. जोपर्यंत ते चहा पित नाहीत तोपर्यंत त्यांच्या दिवसाची सुरूवात होत नाही.

advertisement
2/9
सध्या चांगलीच थंडी पडायला सुरूवात झालीये.थंडीत पहाटेच्या वेळी शेकोटी आणि गरमागरम चहा मिळाला तर दिवसाची यापेक्षा चांगली सुरूवात कोणती नसू शकेल.

3/9
चहामध्ये काही प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात , त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हिवाळ्यात मसाला चहा किंवा आल्याचा चहा प्यायल्यास सर्दी, खोकल्यापासून आराम मिळू शकतो.

4/9
अनेकांना फक्त दुधाचा चहा प्यायला आवडतो. त्यात आलं, वेलची घातलेली त्यांना आवडत नाही. त्यांच्यामते आलं वेलची घालत्यामुळे चहाची चव बदलते.

5/9
मात्र काही जण असे आहेत जोपर्यंत ते आल्याचा चहा पित नाहीत, तोपर्यंत त्यांना चहा प्यायल्या सारखं वाटत नाही. मात्र चहा कसाही असो जोपर्यंत तो पूर्णपणे उकळला जात नाही तोपर्यंत त्याचा स्वाद हा येत नाही.

6/9
वाढत्या वजनामुळे अनेक जण चहा पिणं टाळतात. त्यांच्या मते चहातली साखर आणि दुधामुळे कॅलरीज वाढून वजन वाढतं. त्यामुळे अशी लोकं ग्रीन टी पितात.

7/9
वजन वाढण्याच्या चिंतेमुळे गेल्या काहीवर्षात ब्लॅक टी महत्त्व सुद्धा वाढलंय. अनेक जण ब्लॅक टी मध्ये लिंबू टाकून तो चहा पिणं पसंद करतात. वाढत्या वजनाला पर्याय म्हणून अनेकांनी गुळाचा चहा पिणं पसंत करतात. आता बाजारात सर्रासपणे गुळाचा चहा उपलब्ध आहे.

8/9
देशातल्या इतर राज्यात मातीच्या कपात चहा पिण्याची परंपरा आजही दिसून येते. आता मोठ्या शहरांमध्ये सुद्धा तुम्ही मातीच्या भांड्यातला ‘कुल्हड’ चहा पिऊ शकता.

9/9
जर तुम्हाला कडक चहा आवडत असेल. तर चहा बनवताना आधी पाणी आणि चहा पावडर टाकून ती उकळून घ्या. चहा चांगला उकळल्यानंतर त्यात दूध टाका. चहा चांगला उकळलेला असल्याने तुमची चहा पावडर साधी जरी असली तरीही तुम्हाला कडक चहा प्यायला सारखं वाटेल.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement