दूध उतू जाण्यापासून वाचवायचंय? वापरून बघा ‘या’ 5 सोप्या टिप्स; कधीच खराब होणार नाही दूध
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Easy kitchen tips : आपल्या रोजच्या खाण्यापिण्यात दुधाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. सकाळचा चहा असो किंवा मिठाई बनवणे असो, दुधाचा वापर प्रत्येक घरात केला जातो. पण...
Easy kitchen tips : आपल्या रोजच्या खाण्यापिण्यात दुधाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. सकाळचा चहा असो किंवा मिठाई बनवणे असो, दुधाचा वापर प्रत्येक घरात केला जातो. पण अनेकदा दूध उकळवताना ते भांड्याच्या तळाला लागते किंवा उतू जाते. यामुळे दुधाची चव बदलते आणि भांडे खराब होते. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल, तर घाबरण्याची गरज नाही. काही सोप्या किचन टिप्स वापरून तुम्ही हे टाळू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement