भारतातलं Mini Switzerland पाहिलं का, इतकं सुंदर की, एकदा गेल्यावर परत यायची इच्छा होणार नाही

Last Updated:
स्वित्झर्लंडला फिरायला जाणे हे अनेकांचे स्वप्न असते. चित्रपटांमध्ये पॅरिस येथील आयफेल टॉवर आणि स्वित्झर्लंडमधील बर्फाळ प्रदेश अनेकदा दाखवण्यात आला आहे. याकडे अनेक जण आकर्षित होतात आणि तिथे जाण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, अनेकांना बजेटमुळे त्याठिकाणी जाता येत नाही. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा ठिकाणाबाबत सांगणार आहोत, ज्या जागेला ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाते. भारतात असलेल्या या ठिकाणी तुम्हाला स्वित्झर्लंड सारखी सुंदर दृश्य पाहायला मिळतील. तर मग ही जागा भारतात नेमकी कुठे आहे हे जाणून घेऊयात. (आकांक्षा दिक्षीत, प्रतिनिधी)
1/4
ही जागा म्हणजे उत्तराखंड राज्यातील चमोली गावात औली हिल स्टेशन या नावाने ओळखले जाते. या जागेला ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाते. तर मग तुम्हालाही स्वित्झर्लंडला जायची इच्छा आहे पण बजेटमुळे तुम्ही जाऊ शकत नसाल तर काहीही चिंता करण्याची गरज नाही. कारण आता तुम्ही उत्तराखंड येथील ‘मिनी स्वित्झर्लंड’ची ट्रीपचा प्लान करू शकतात.

advertisement
2/4
औली हिल स्टेशन दिसायला सुंदरच नव्हे तर येथील हवामानही 12 महिने बर्फाळ असते. भारतातूनच नाही तर संपूर्ण देशातून याठिकाणी प्रवाशी येतात. इथे तुम्हाला अनेक प्रकारच्या अॅक्टिव्हिटीही पाहायला मिळतील. विशेष म्हणजे औली हिल स्टेशनच्या जवळच बद्रीनाथ धाम आहे. याठिकाणी तुम्ही दर्शन घ्यायला जाऊ शकतात.

3/4
तसेच याच्या आजूबाजूला कड्याच्या पट्ट्या आणि ओकची जंगले आहेत आणि इथून हिमालय दिसतो. औली याठिकाणी जायला तुम्ही विमान, ट्रेन किंवा बसनेही जाऊ शकता. जर तुम्हाला विमानाने जायचे असेल तर तुम्हाला जवळच्या विमानतळ डेहराडूनवर जावे लागेल. तसेच 149 किलोमीटर अंतरावर औली हिल स्टेशन आहे.

4/4
याशिवाय ट्रेनने तुम्हाला हरिद्वार रेल्वे स्टेशनने जावे लागेल. येथून तुम्हाला औली जायला 273 किलोमीटरचा प्रवास करावा लागेल. हरिद्वार येथून कॅब किंवा बसने तुम्ही जोशीमठ आणि मग तेथून औली असे जाऊ शकता आणि आपले स्वित्झर्लंडला जायचे स्वप्न पूर्ण करू शकतात.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement