जगातलं सर्वात डेंजर हाॅटेल! जिथं गाडी किंवा बोटही जात नाही, आजूबाजूला वावरतात शार्क, धाडसी लोकांसाठी ठरते पर्वणीच
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
फ्रायिंग पॅन टॉवर, उत्तर कॅरोलिना किनाऱ्यापासून 34 मैल दूर असलेले जगातील सर्वात धोकादायक हॉटेल आहे. हे हॉटेल साहस प्रेमींंसाठी खास आहे, जेथे हेलिकॉप्टरद्वारे पोहोचता येते. इथे अनेक रोमांचक क्रियाकलापांचा आनंद घेता येतो आणि त्याचबरोबर संरक्षण प्रकल्पातही भाग घेतला जातो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement