रात्री झोपण्यापूर्वी गरम की थंड, कोणतं पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं? 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
काही लोक म्हणतात गरम पाणी पिणं चांगलं आहे, तर काही म्हणतात की थंड पाणी पणं चांगलं आहे. पण खरंच गरम पाणी जास्त फायदेशीर आहे का?
advertisement
advertisement
पचनासाठी गरम पाणी उत्तम
विविध वैज्ञानिक अभ्यासांनुसार, गरम पाणी पिणं शरीरासाठी अधिक फायदेशीर मानलं जातं. रात्री झोपण्याआधी गरम पाणी प्यायल्यास शरीरातील पचनक्रिया सुरळीत होते. यामुळे पोटाची स्नायू शिथिल होतात, जेवण वेगाने पचतं, शरीरातील विषारी घटक (टॉक्सिन्स) बाहेर फेकले जातात, त्वचा स्वच्छ राहते, रक्ताभिसरण सुधारते आणि कब्जीतून आराम मिळतो.