advertisement

Weight Loss : वजन कमी करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरतायंत? मग आजपासून हे प्रोटीन फूड्स खाणं टाळा

Last Updated:
वजन कमी करण्यासाठी लोक खूप प्रयत्न करतात. काय काय खाणं जास्त फायदेशीर आहे, म्हणजेच डाएट कसा असावा. याबद्दल ते सतर्क असतात. पण बऱ्याचदा हे सर्व करूनही त्यांना यश मिळत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही प्रोटीनरीच फुड्सची यादी देत देत आहोत. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असा तर हे पदार्थ खाणं टाळा. म्हणजे तुमचे प्रयत्न लवकर यशस्वी होतील.
1/7
पॅकेज्ड दही : रेडीमेड दह्यामध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह, आर्टिफिशियल फ्लेवर्स आणि अतिरिक्त साखर असते. जास्त प्रोटीनयुक्त पदार्थांसोबत वजन कमी करण्यासाठी घरगुती दही खावे.

2/7
प्रोटीन शेक टाळा : वर्कआउट केल्यानंतर प्रोटीन शेक घेणे सामान्य आहे. पण तुम्हाला निरोगी ठेवण्याऐवजी हाय प्रोटीन शेकमुळे वजन वाढण्याची क्षमता असते. ते शक्य तितके टाळा.

3/7
प्रोटीन फूड : तृणधान्यांसारखे अनेक प्रोटिनयुक्त पदार्थ देखील एक्सट्रा शूगरसह येतात. सकाळच्या आहारात संपूर्ण धान्य, कमी साखर, जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ निवडा.

4/7
चीज : प्रक्रिया केलेल्या चीजमध्ये भरपूर फॅट असते. ते तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात अडथळा आणू शकतात. अशा परिस्थितीत ते खाणे टाळा.

5/7
ग्रॅनोला बार्स : तुम्ही ग्रॅनोला बार खात असाल आणि विचार करत असाल की हा सर्वोत्तम प्रोटीन स्नॅक आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. अनेक स्टोअरमध्ये खरेदी केलेल्या ग्रॅनोला बारमध्ये शुगर आणि फॅट असते.

6/7
फास्ट-फूड सॅलड : मार्केट-रेडी फूड सॅलड्स चवदार असू शकतात, परंतु ते उच्च-कॅलरी ड्रेसिंग, क्रॉउटॉन आणि इतर अॅडऑन्समुळे वजन कमी होऊ देत नाहीत.

7/7
सुका मेवा : नट्स हे खरे तर प्रोटिनयुक्त अन्न आहे, परंतु सर्व नट सारखे नसतात. फ्लेवर्ड आणि लेयर्ड ड्रायफ्रूट्समध्ये अतिरिक्त साखर असते आणि ते वजन कमी करण्यात अडचणी निर्माण करतात.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement