शुभ मंगल सावधान..! तुळशीच्या लग्नानंतर विवाह मुहूर्त; कोणत्या महिन्यात सर्वाधिक तारखा?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
तुळशीच्या लग्नानंतर विवाहाचे मुहूर्त सुरू होतात. यंदा कोणते शुभ मुहूर्त आहेत? इथं पाहा.
advertisement
तुळशीच्या लग्नानंतर विवाह मुहूर्त सुरू होतात. यंदा नोव्हेंबर 2023 ते एप्रिल 2024 पर्यंत लग्नकार्यासाठी अनेक शुभ तारखा दिल्या आहेत. हे शुभ मुहूर्त नेमके कोणते आहेत याबाबत <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्धा</a> येथील ज्योतिष अभ्यासक ज्योती बांगडभट्टी यांनी माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
भारतीय विवाहांच्या समृद्ध जगतामध्ये विवाह मुहूर्त किंवा शुभ विवाह तारखांच्या संकल्पनेला महत्त्व आहे. येणाऱ्या नवीन वर्षात लग्न करणाऱ्या लग्नाळुंसाठी एक खूशखबर आहे. नवीन वर्षात यंदा लग्नाचे खूप शुभ मुहूर्त आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक विवाहाच्या तारखा आहेत. त्यामुळे या वर्षी विवाहाचं नियोजन असेल तर वरील विवाह मुहूर्तांचा विचार करता येईल, असे बांगडभट्टी सांगतात.
advertisement


