पालकांसाठी महत्त्वाची माहिती!, मुलांबाबत तुम्हीही करत तर नाही ही चूक, lighthouse parenting करेल मदत

Last Updated:
Parenting Tips : लाइटहाउस, समुद्रात नाविकांना (sailors at sea) रस्ता दाखवण्याचे काम करते. याचप्रकारे लाइटहाउस पेरेंटिंग मुलांना मार्गदर्शन करते. या माध्यमातून आई-वडील नेहमी मुलाजवळ राहतात. मात्र, त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे लाइटहाउस पेरेंटिंग नेमका काय प्रकार आहे, हे जाणून घेऊयात.
1/6
अनेक वेळा पालक मुलांचे संगोपन करताना योग्य पद्धतीने करत नाहीत. अशावेळी मार्ग गमावतात. अशा परिस्थितीत, लाइटहाउस पेरेंटिंग आपल्या मुलास योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत करू शकते.

advertisement
2/6
लाइटहाउस पेरेंटिंगमध्ये आई-वडील मुलासोबतच असतात. मात्र, त्याला पूर्णपणे नियंत्रित करत नाहीत. मुलाला योग्य मार्गावर आणण्यासाठी हलकेसे मार्गदर्शन केले जाते, ज्याप्रकारे लाइटहाउस समुद्रात नाविकाला मार्ग दाखवतो.

3/6
मनोवैज्ञानिक नीलांजना पान (Psychologist Nilanjana Pan) यांनी सांगितले की, पालकत्वाचा मुख्य मंत्र म्हणजे संतुलन आहे. या पद्धतीत पालक मुलावर जास्त देखरेख ठेवत नाहीत. मुलाला काही अडचण आली तर पालक त्याला आधीच सावध करतात आणि रस्ता दाखवतात.

4/6
यामध्ये एकीकडे मुलांना स्वतःचे निर्णय घेण्याची संधी मिळते. तसेच दुसरीकडे योग्य मार्गदर्शनही मिळते. यामुळे मुलांना स्वतंत्र वाटते आणि त्यांची जबाबदारी समजते.

5/6
एखाद्याने मुलाच्या प्रत्येक गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ नये. कारण यामुळे थकवा आणि तणाव होऊ शकतो. काहीवेळा पालक मुलाला खूप मोकळीत देतात. हेसुद्धा योग्य नाही.

6/6
मुलांच्या समस्या ताबडतोब सोडवण्याऐवजी त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे मूल स्वतःच्या समस्या समजून घेऊन सोडवण्यास सक्षम होईल, असेही त्यांनी सांगितले.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement