Rice For Weight Loss : काय सांगता! भात खाऊनही होऊ शकत वजन कमी, पण कोणता राईस वेट लॉससाठी ठरतो फायदेशीर?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अनेक लोकांना असे वाटते की वजन कमी करण्यासाठी भात खाणे सोडावे लागते. पण, हे पूर्णपणे खरे नाही. तांदळाच्या योग्य प्रकाराची निवड केल्यास वजन नियंत्रणात ठेवता येते. पांढऱ्या तांदळापेक्षा रेड, ब्लॅक आणि ब्राऊन राइस हे तिन्ही तांदूळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर मानले जातात.
अनेक लोकांना असे वाटते की वजन कमी करण्यासाठी भात खाणे सोडावे लागते. पण, हे पूर्णपणे खरे नाही. तांदळाच्या योग्य प्रकाराची निवड केल्यास वजन नियंत्रणात ठेवता येते. पांढऱ्या तांदळापेक्षा रेड, ब्लॅक आणि ब्राऊन राइस हे तिन्ही तांदूळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर मानले जातात. चला, जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा तांदूळ अधिक प्रभावी आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
योग्य प्रमाण महत्त्वाचे: यापैकी कोणताही तांदूळ निवडला तरी, त्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. एका वेळच्या जेवणात फक्त एक वाटी तांदूळ खाणे आणि त्यासोबत भरपूर भाज्या आणि प्रथिने घेणे आवश्यक आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)