advertisement

Extramarital Affairs : अविवाहित मुली विवाहित पुरुषांच्या प्रेमात का पडतात? 5 धक्कादायक कारणं, जी कदाचित तुम्हाला माहीत नसतील

Last Updated:
'बॅचलर' मुलांची रांग असताना मुलींना 'मॅरिड' पुरुषच का आवडतात? असा प्रश्न अनेकांना पडतो, चला, तज्ज्ञांच्या नजरेतून उलगडूया यामागची 5 मुख्य रहस्यं.
1/9
प्रेम हे आंधळं असतं असं आपण नेहमी ऐकतो, पण हेच प्रेम जेव्हा 'साता जन्माच्या गाठी' बांधलेल्या एखाद्या व्यक्तीच्या वाटेत आडवं येतं, तेव्हा मात्र समाजाच्या भुवया उंचावतात. आपल्या आजूबाजूला किंवा चंदेरी दुनियेत आपण अनेकदा पाहतो की, पंचविशीतल्या तरुणी चक्क चाळीशी पार केलेल्या आणि पदरी मुलं-बाळं असलेल्या विवाहित पुरुषांच्या प्रेमात वेड्या होतात. हेमा मालिनी-धर्मेंद्र असो किंवा अलीकडच्या काळातील चर्चेत असलेली नाती, हे आकर्षण केवळ योगायोग नसून त्यामागे एक खोल मानसशास्त्र दडलेलं आहे. 'बॅचलर' मुलांची रांग असताना मुलींना 'मॅरिड' पुरुषच का आवडतात? असा प्रश्न अनेकांना पडतो,  चला, तज्ज्ञांच्या नजरेतून उलगडूया यामागची 5 मुख्य रहस्यं.

2/9
1. मॅच्युरिटी आणि अनुभवतरुण मुलींना अनेकदा त्यांच्याच वयाची मुलं 'इमॅच्युअर' किंवा बालिश वाटतात. याउलट, विवाहित पुरुष आयुष्याच्या चटके-सोसण्यातून तावून सुलाखून निघालेले असतात. त्यांचा शांत स्वभाव, बोलण्यातला आत्मविश्वास आणि जीवनाकडे पाहण्याचा प्रगल्भ दृष्टिकोन मुलींना भुरळ घालतो.
1. मॅच्युरिटी आणि अनुभवतरुण मुलींना अनेकदा त्यांच्याच वयाची मुलं 'इमॅच्युअर' किंवा बालिश वाटतात. याउलट, विवाहित पुरुष आयुष्याच्या चटके-सोसण्यातून तावून सुलाखून निघालेले असतात. त्यांचा शांत स्वभाव, बोलण्यातला आत्मविश्वास आणि जीवनाकडे पाहण्याचा प्रगल्भ दृष्टिकोन मुलींना भुरळ घालतो. "हा माणूस मला सावरून घेईल," ही भावनाच मुलींना त्यांच्याकडे ओढते.
advertisement
3/9
2. आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेचं कवचकरिअरच्या सुरुवातीला असणाऱ्या तरुणांकडे उत्साह असतो, पण खिशात दमडी आणि आयुष्यात स्थिरता नसते. याउलट, विवाहित पुरुष बहुतेकदा सेटल झालेले असतात. त्यांच्याकडे असणारी आर्थिक सुबत्ता आणि भावनिक स्थैर्य मुलींना एक प्रकारचं 'सिक्युरिटी कवच' वाटतं. भविष्याची चिंता नसलेल्या नात्यात मुलींना जास्त सुख मिळतं, असं एक मानसशास्त्रीय निरीक्षण आहे.

4/9
3. 'ऐकून घेण्याची' कला आणि इमोशनल कनेक्टविवाहित पुरुषांना वर्षानुवर्षे संसारात राहिल्यामुळे महिलांच्या भावना कशा हाताळायच्या, हे चांगलं ठाऊक असतं. ते समोरच्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेतात. जेव्हा एखादी मुलगी तिच्या समस्या सांगते, तेव्हा हे पुरुष केवळ सल्ला देत नाहीत, तर तिला मानसिक आधार देतात. हेच 'इमोशनल कनेक्शन' आकर्षण वाढवण्यास कारणीभूत ठरतं.

5/9
अनुभव आणि परिपक्वतेचं 4. 'मिस्टर परफेक्ट' असण्याचा भासविवाहित पुरुष घरात कसं वागतात, हे त्या मुलीला माहीत नसतं. तिला फक्त त्याचं बाहेरचं 'सक्सेसफुल' आणि 'केअरिंग' रूप दिसत असतं. सोशल मीडियावरील त्याच्या पोस्ट्स आणि समाजात असलेली प्रतिष्ठा पाहून मुलीला वाटतं की हाच तो 'ड्रीम मॅन'. पण हे आकर्षण अनेकदा मृगजळासारखं असतं, जे जवळ गेल्यावर विरून जातं.
4. 'मिस्टर परफेक्ट' असण्याचा भासविवाहित पुरुष घरात कसं वागतात, हे त्या मुलीला माहीत नसतं. तिला फक्त त्याचं बाहेरचं 'सक्सेसफुल' आणि 'केअरिंग' रूप दिसत असतं. सोशल मीडियावरील त्याच्या पोस्ट्स आणि समाजात असलेली प्रतिष्ठा पाहून मुलीला वाटतं की हाच तो 'ड्रीम मॅन'. पण हे आकर्षण अनेकदा मृगजळासारखं असतं, जे जवळ गेल्यावर विरून जातं.
advertisement
6/9
5. 'फॉरबिडन फ्रूट' आणि रोमहर्षक थरारमानवी स्वभाव असा आहे की, ज्या गोष्टीला मनाई केली जाते, तीच गोष्ट अधिक हवीहवीशी वाटते. विवाहित पुरुषासोबतचं नातं हे गुपित असतं, त्यात एक प्रकारचा थरार (Thrill) आणि रिस्क असते. काही मुलींसाठी ही 'धोक्याची वळणं' पार करणं एक वेगळाच अनुभव असतो, जो त्यांना साध्या नात्यात मिळत नाही.

7/9
मानसशास्त्रज्ञांच्या मते, अशा नात्यात पडण्यापूर्वी मुलींनी दोन गोष्टींचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे:भविष्य काय?: हे नातं लग्नापर्यंत पोहोचेल का? की तुम्ही केवळ कुणाच्यातरी संसारातली 'तिसरी व्यक्ती' बनून राहणार आहात?
तुमचं स्वतःचं आयुष्य आणि मानसिक आरोग्य या नात्यामुळे धोक्यात तर येणार नाही ना?
मानसशास्त्रज्ञांच्या मते, अशा नात्यात पडण्यापूर्वी मुलींनी दोन गोष्टींचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे:भविष्य काय?: हे नातं लग्नापर्यंत पोहोचेल का? की तुम्ही केवळ कुणाच्यातरी संसारातली 'तिसरी व्यक्ती' बनून राहणार आहात?तुमचं स्वतःचं आयुष्य आणि मानसिक आरोग्य या नात्यामुळे धोक्यात तर येणार नाही ना?
advertisement
8/9
प्रेम कोणावरही होऊ शकतं, पण ते प्रेम तुमच्या आयुष्याला सुंदर बनवतंय की उद्ध्वस्त करतंय, हे पाहणं तुमची जबाबदारी आहे. 'मिस्टर परफेक्ट' शोधताना कुणाचं घर तर तुटत नाहीये ना, याचा विचार करणं हाच सुज्ञपणा ठरतो.

9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement