Women Health : छातीत वेदना, बीपी.. असे त्रास महिलांसाठी ठरू शकतात 'या' घातक आजाराची सुरुवात
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
महिलांचे आरोग्य जास्त गुंतागुंतीचे असते. त्यामुळे त्यांची काळजीही घेणे जास्त आवश्यक असते. महिलांनी आपल्या खाण्यापिण्याकडे योग्य लक्ष न दिल्यास त्यांना अनेक गंबीर त्रासाचं सामना करावा लागू शकतो. यातीलच एक समस्या म्हणजे वाढते कोलेस्टेरॉल. महिलांच्या शरीरात काही कारणांमुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते आणि त्यामुळे जीवावरही संकट येऊ शकते.
advertisement
advertisement
फेलिक्स हॉस्पिटलच्या एंडोक्राइनोलॉजिस्ट पियाली बॅनर्जी म्हणतात की आहार, व्यायाम आणि धूम्रपान बंद करणे यासारख्या जीवनशैलीतील घटक कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यात आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचा धोका कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. 50 वर्षे वय असलेल्या महिलांमध्ये काही लक्षणं उच्च कोलेस्टेरॉलची पातळी दाखवतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement