गणरायाच्या आगमनाची धूम, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा उत्साह PHOTOS

Last Updated:
गेल्या काही काळापासून प्रतिक्षा असणारी वेळ आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आली आहे. त्यामुळे सर्व गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसतोय.
1/9

advertisement
2/9
 गणरायाच्या स्वागताची सर्वत्र धूम सुरू असून सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे.  बाप्पाचे जल्लोषात स्वागत होत आहे.
गणरायाच्या स्वागताची सर्वत्र धूम सुरू असून सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही बाप्पाचे जल्लोषात स्वागत होत आहे.
advertisement
3/9
अबालवृद्ध गणेशोत्सवासाठी सज्ज असून सर्वत्र गणरायाच्या आगमनाची लगबग दिसतेय.

4/9
आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाताना बालचमूंच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहतोय.

5/9
गणरायाच्या आगमनासाठी शहरातील बाजार सजले आहेत. गणेश भक्तांमुळे रस्ते फुलून गेले आहेत.

6/9
गणरायाला वाजत गाजत घरी नेण्यात येत आहे. त्यामुळे ढोल ताशांचा आवाज सर्वत्र घुमताना दिसत आहे.

7/9
संभाजीनगर शहरातील जिल्हा परिषदेच्या ग्राउंड वरती बाप्पांच्या मूर्ती घेण्यासाठी लगबग सुरू आहे. या ठिकाणी अनेक आकर्षक मूर्ती आहेत.

8/9
अनेकजण बाजारातून गणरायासोबतच सजावटीचे साहित्यही घेत आहेत. तर गणेशमूर्तीही आकर्षक असावी यासाठी सर्वजण विविध रुपातील मूर्ती पाहताना दिसत आहेत.

9/9
पारंपरिक पोषाख परिधान केलेले गणेशभक्त सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. एकंदरित गणेशोत्सवाचा उत्साह सर्व शहरात दिसत आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement