समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओचा भयानक अपघात, 3 जण जागेवरच ठार, घटनास्थळाचे पहिले PHOTOS
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
प्रतिनिधी, अविनाश कानडजे: समृद्धी महामार्गावर एकापेक्षा एक भीषण अपघाताच्या घटना समोर येत असतात. यामध्ये आणखी एका अपघाताची भर पडलीय. समृद्धी महामार्गावर वैजापूर जवळ ट्रक आणि बोलेरो कारचा भीषण अपघात झालाय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement