advertisement

Marathwada Rain: सोसाट्याचा वारा अन् पावसाच्या धारा, मराठवाड्यात हवापालट, या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आज 2 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
1/5
राज्यातील कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. मराठवाड्यात मात्र पावसानं उघडीप दिल्यानं शेतकरी चिंतेत आहे. आज छत्रपती संभाजीनगरसह 2 जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

2/5
मराठवाड्यात पुन्हा एकदा वातावरणात बदल जाणवत आहेत. आज छत्रपती संभाजीनगरसह जालन्यात जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने सतर्कतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पाऊस होईल.

3/5
मराठवाड्यातील उर्वरित परभणी, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा कोणताही अलर्ट दिलेला नाही. मात्र, ढगाळ हवामानासह एक, दोन ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

4/5
गेल्या 24 तासांत मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांन हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला होता. परंतु, आता हवामानात मोठे बदल जाणवत असून पुन्हा पावसाने उघडीप दिली आहे. पुढील 2 दिवस पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे.

5/5
छत्रपती संभाजीनगर, जालन्यात गुरुवारपासून 2 दिवस पावसाची उघडीप राहील. त्यानंतर पुन्हा पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तर हिंगोली आणि नांदेडमध्ये शुक्रवारी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. उर्वरित मराठवाड्यात पावसाची तीव्रता कमी राहणार असून पुढील काही काळ हीच स्थिती राहील.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement