advertisement

Esha Dey's Husband: 'हास्यजत्रा'ची ईशा डे चढणार बोहल्यावर! पण कोण आहे तिचा नवरदेव? अखेर गुपित उघडलं

Last Updated:
Who is Esha Dey's Husband: ईशाचा होणारा पती नक्की आहे तरी कोण असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. ईशानेही आपल्या होणाऱ्या पतीचा फोटो शेअर केला नव्हता.
1/9
सध्या सगळीकडे लग्नाचे वारे वाहतायत. गेल्या काही दिवसांपासून अनेक जोड्या लग्नाच्या बेडीमध्ये अडकत आहेत. यातच आता अभिनेत्री ईशा डेनेही नंबर लावला आहे.

2/9
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली आणि आपल्या टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी ईशा लग्नबंधनात अडकणार आहे.

3/9
दोन दिवसांपूर्वीच ईशाने ग्रहमख सोहळ्याचे फोटो शेअर केले आणि चाहत्यांना आनंदाचा धक्काच दिला. त्यानंतर तिच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

4/9
ईशाच्या मेहंदी सोहळ्याला तिच्या मित्रपरिवारातील सायली परब, वनिता खरात, प्रियदर्शिनी इंदलकर आणि छाया कदम यांसारख्या दिग्गज अभिनेत्रींनी हजेरी लावली होती.

5/9
या सोहळ्यांदरम्यान ईशाचा होणारा पती नक्की आहे तरी कोण असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. ईशानेही आपल्या होणाऱ्या पतीचा फोटो शेअर केला नव्हता.

6/9
अखेर तिची मैत्रीण वनिता खरातने लग्नमंडपातील एक फोटो शेअर करत ईशा आणि नवरदेवाला टॅग केले आहे. नेटकऱ्यांनी जराही वेळ न दवडता ईशाचा होणारा पती कोण आहे हे शोधून काढले आहे.

7/9
ईशा डेचा पती कोण, हा सस्पेन्स संपला असून ईशाच्या जोडीदाराचा चेहरा आणि नाव समोर आलं आहे. ईशा ज्याच्याशी लग्नगाठ बांधणार आहे, त्याचं नाव आहे अभिषेक खणकर.

8/9
अभिषेकही मराठी कलाविश्वात कार्यरत असून तो एक लोकप्रिय लेखक आणि गीतकार आहे. त्याने 'खुलता कळी खुलेना', 'लक्ष्मी निवास' आणि 'येऊ कशी तशी मी नांदायला' यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांसाठी सुपरहिट गाणी लिहिली आहेत.

9/9
'हास्यजत्रे'च्या सेटवर काम करताना ईशा आणि अभिषेकची ओळख झाली असावी आणि या मैत्रीचं रूपांतर आता लग्नात होत असल्याचं बोललं जातंय.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement