Marathwada Rain: विजा कडाडणार, ताशी 40 किमीने वारे वाहणार, छ. संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. छत्रपती संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांना पुढील 48 तासांसाठी हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
1/4
गेल्या काही काळापासून मराठवाड्यात पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. आता मात्र हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज, 25 जूनपासून मराठवाड्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. 48 तासांसाठी मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

advertisement
2/4
25 जून रोजी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

3/4
Marathwada Rain: मराठवाड्यात पुन्हा वादळी पाऊस, छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट

4/4
weather update
weather update
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement