advertisement

अपघातानं पतीची दृष्टी गेली, 48 वर्षीय बायकोचं मुलाच्या मित्रावर प्रेम, 3 मुलांची आई 24 वर्षांच्या बॉयफ्रेंडसोबत पळाली

Last Updated:
मैत्रीच्या नात्याला कलंक! आईनेच मुलं आणि पतीचा केला घात; 24 वर्षीय बॉयफ्रेंडसोबत फरार, पत्नीला वागण्याला कंटाळून पतीचं टोकाचं पाऊल, गावभर चर्चा अन् नागपुरात खळबळ
1/6
नवरा घरात बसून अन् 24 वर्षांच्या मुलाच्या मित्रासोबत आईचा जीव जडला. मुलासोबत मित्र घरी यायचा, त्यातून ओळख वाढली, त्यातून प्रेम झालं आणि त्यानंतर चक्क दोघं पळून गेले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. 55 वर्षीय दृष्टीहीन पतीनं टोकाच पाऊल उचललं आहे. पत्नीच्या या वागण्याने खचलेल्या, हतबल पतीने विष पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. पतीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो मृत्यूशी झुंज देत आहे.

2/6
मागच्या काही वर्षांपर्यंत सगळं काही ठीक होतं मात्र एका अपघातानं सारं बदललं. दाम्पत्याला २४, २६ आणि २८ वर्षांची तीन मुलं आहेत. पती कष्ट करून घर चालवायचा, मोलमजुरी करत असताना दगडाचा एक कपचा डोळ्याला लागला आणि दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली.

3/6
दृष्टी नसल्याने पतीला काही करता येईना, घरात राहण्याशिवाय पर्याय नव्हता. या सगळ्या परिस्थितीमुळे घराची सूत्रं पत्नीच्या हातात आली आणि इथेच घात झाला. घरात २४ वर्षांचा मुलगा होता, त्याचाच एक मित्र घरी यायचा-जायचा. - फोटो सौजन्य AI

4/6
 बघता बघता या ४८ वर्षांच्या आईचे आणि मुलाच्या मित्राचं चांगलं ट्युनिंग जमलं. प्रेमात पडले आणि गावात कुजबुज सुरू झाली, पण पतीने संसारासाठी सगळं सहन केलं. महिला त्या मुलासोबत एकदा पळून गेली आणि काही दिवसांनी घरी देखील परतली.  - फोटो सौजन्य - AI

5/6
पतीने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. तिच्या चुकांना माफ करून पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी सांगितले. काही दिवस सारं काही सुरळीत सुरू होतं. मात्र पुन्हा तोच प्रकार सुरू झाला. दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आणि 48 वर्षांची तीन मुलांची आई पुन्हा पळून गेली.  - फोटो सौजन्य AI

6/6
८ दिवसांपूर्वी ही महिला पुन्हा त्या तरुणासोबत पळून गेली. गावभर पुन्हा या सगळ्याची चर्चा सुरू झाली दृष्टीहीन पतीला आता कोणाचाच आधार नव्हता. पत्नी घरी येईल या आशेवर तो डोळे नसतानाही वाट पाहत होता, पण ती परतलीच नाही. अखेर हतबल होऊन त्याने विष प्राशन केलं. ही धक्कादायक घटना नागपूरच्या भिवापूर परिसरात घडल्याची माहिती मिळाली आहे. भिवापूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement