Vidarbha Weather: विदर्भावर अवकाळी संकट, 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Weather Forecast Today: संपूर्ण राज्यात आज अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. विदर्भात देखील 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


