Solapur : तो नाही म्हणत होता तरी बळजबरीनं केलं लग्न; संबंध ठेवण्यासाठी लॉजवर बोलावलं आणि गुप्तांगच कापलं!
- Published by:Rahul Punde
Last Updated:
त्याला धमकी देत गुरुवारी दुपारी बार्शी एस.टी. स्टॅन्डवर भेटण्यासाठी बोलावले. तेथून ते दोघेही तेथीलच एका लॉजवर गेले (प्रीतम पंडीत, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कमलेश काकासाहेब सांगळे (वय 24 रा. शिरूर घाट ता. केज जि. बीड) याचे मोबाइलचे दुकान होते. या दुकानात महिला कामानिमित्त आल्यानंतर त्यांची ओळख झाली आणि त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. आधीपासून विवाहित असलेल्या महिलेने तरुणाकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र सांगळे याने नकार दिल्यानंतर ब्लॅकमेल केलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
त्याला धमकी देत गुरुवारी दुपारी बार्शी एस.टी. स्टॅन्डवर भेटण्यासाठी बोलावले. तेथून ते दोघेही तेथीलच एका लॉजवर गेले. लॉजवर तिने शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणाने नकार दिला. तरीही कमलेशचे कपडे काढत त्याच्या गुप्तांगावर चाकूने वार केले. या प्रकरणी महिलेला अटक केली असून तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.