शेतीला जोडधंदा म्हणून सुरु केलं गोपालन; दुग्ध व्यवसायातून दोघा भावांची लाखोंची कमाई
- Published by:News18 Marathi
Last Updated:
घरची परिस्थिती बेताची असल्यानं आईनं दोन्ही मुलांना दुधाचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. आता लाखोंची कमाई करत आहेत.
कोणत्याही क्षेत्रात सल्ला व मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचं ठरतं. घरची परिस्थिती बेताची असल्यानं आईनं दोन्ही मुलांना दुधाचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. आईचा हाच सल्ला माणून धाराशिव जिल्ह्यातील दोघा भावांनी गोपालन सुरू केलं. आता दुग्ध व्यवसायातून धाराशिव तालुक्यातील खामगावचे अविनाश व निखिल अंधारे हे भाऊ लाखोंची कमाई करत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement