खराब सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी नवं पॅन कार्ड बनवताय? ठरु शकतो मोठा गुन्हा, पहा कायदा काय
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
PAN Card Rules: तुमचा खराब CIBIL स्कोअर लपवण्यासाठी नवीन पॅन कार्ड काढायचे आहे का? म्हणून कोणतीही चूक करू नका. यापूर्वी याविषयीचे नियम काय हे जाणून घेणे गरजेचे आहे.
advertisement
advertisement
प्रत्येकाचे पॅन कार्ड देखील त्यांच्या अकाउंटशी जोडलेले असते. आणि CIBIL स्कोअर फक्त पॅन कार्ड वापरूनच शोधता येतो. अशा परिस्थितीत, ज्या लोकांचे CIBIL खराब आहे. ते सुधारण्यासाठी काहीजण दुसरे पॅन कार्ड बनवतात आणि जुना गेट हिस्ट्री डिलीट करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, हे करणे एक गुन्हा आहे. कोणी असे केले तर त्याला मोठा दंड भरावा लागू शकतो. चला जाणून घेऊया दुसऱ्या पॅन कार्डसाठी आयकर कायद्यांतर्गत कोणते नियम आहेत?
advertisement
advertisement
advertisement